ETV Bharat / business

Vegtables rate today : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये कोथिंबीर पावटा घेवडा मिरचीचे दर वाढले; इतर भाज्यांचे दर स्थिर - नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० जुड्यांप्रमाणे कोथिंबीरच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. १०० किलो प्रमाणे घेवडा, पावटा (वालवड) मिरचीच्या दरात ५०० वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. ( vegetables rate today )

Vegtables rate today
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट
author img

By

Published : Dec 23, 2022, 6:41 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० जुड्यांप्रमाणे कोथिंबीरच्या दरात एक हजार रुपयांनी वाढ झाली आहे. १०० किलो प्रमाणे घेवडा, पावटा (वालवड) मिरचीच्या दरात ५०० वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. ( vegetables rate today )

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४२०० रुपये ते ४४०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २३०० रुपये ते ३००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, गवार प्रति १०० किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २५०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये इतकी किंमत आहे.

Vegtables rate today
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट

शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ८००० रुपये ते ९००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३६०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते २८०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २०००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४००० रुपये ते ५०००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये इतकी किंमत आहे.

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५००० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या २५०० रुपये ते ३००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १२०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १५०० रुपये ते २००० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ८०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ४००रुपये ते ६०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १५०० रुपये २००० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये इतकी किंमत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.