ETV Bharat / business

एपीएमसी मार्केटमध्ये ढोबळी मिरची, तोंडली, गवार व घेवड्याचे दर वाढले; इतर भाज्या झाल्या स्वस्त

author img

By

Published : Dec 7, 2022, 7:21 AM IST

Updated : Dec 7, 2022, 7:35 AM IST

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० किलोंप्रमाणे ढोबळी मिरची व तोंडलीच्या दरात वाढ झाली आहे. गवार व घेवड्याच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Vegetables rates today
भाज्या झाल्या स्वस्त

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० किलोंप्रमाणे ढोबळी मिरची व तोंडलीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. गवार व घेवड्याच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ३३०० रुपये ते ३६०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो २३०० रुपये ते २५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २३०० रुपये ते ३००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ५०० रुपये ते ६०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते ३२०० रुपये, गवार प्रति १०० किलो प्रमाणे रुपये ४३०० ते ५००० रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे २५०० ते ३००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १३०० रुपये ते १६०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये इतकी आहे.

कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ५०० रुपये ते ६०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २५०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २५०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २५००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ८००० रुपये ते ९००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते १८०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३५०० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४००० रुपये, वालवड प्रति १०० किलो १७०० रुपये ते २००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४००० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २२०० रुपये इतकी आहे.

Vegetables rates today
भाज्या झाल्या स्वस्त

पालेभाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १८०० रुपये ते २२०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १००जुड्या १५०० रुपये ते २००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १०००रुपये ते १२०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ८०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ८०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ४०० रुपये ते ५०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये २५०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या १२०० रुपये १५०० रुपये.

Last Updated : Dec 7, 2022, 7:35 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.