ETV Bharat / business

Vegetables Rate Today : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये 'या' भाजीत दरवाढ; इतर भाज्यांचे दर स्थिर - Vegetables Rate Today in APMC Market

भाज्यांच्या वाढत्या किमतींनी लोकांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. महागाईचा फटका जनतेला बसल्याने जनता हैराण ( People are shocked because of inflation ) झाली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० किलो प्रमाणे शेवग्याच्या शेंगांच्या दरात हजार रुपयांनी वाढ झाली आहे. भेंडीच्या दरात १६०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. ( Vegetables Rate Today in APMC Market )

Vegetables Rate Today
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट
author img

By

Published : Dec 26, 2022, 6:36 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Mumbai Agricultural Produce Market Committee ) १०० किलोप्रमाणे वाटणा व वांग्याच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. तोंडलीच्या दरात २ हजार रुपयांची वाढ झाली आहे. काकडीच्या दरात १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले. ( Vegetables Rate Today in APMC Market )

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४५०० रुपये ते ५००० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते ३२०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते ३००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३००० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते ३२०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३५०० रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ८००० रुपये ते ९००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये इतकी किंमत आहे.

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ५००० रुपये ते ६००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३००० रुपये ते ३५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २९०० रुपये ते ३२०० रुपये, वालवड प्रति १०० किलो २५०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २००० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४०००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते २८०० रुपये इतकी किंमत आहे.

Vegetables Rate Today
नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १६०० रुपये ते २००० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २५०० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १४०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १२०० रुपये ते १५०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये ते ११०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २५०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ७०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ८०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
४००रुपये ते ६०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १६०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये १००० रुपये इतकी किंमत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.