ETV Bharat / business

Today Vegetables Prices : नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये काकडी भेंडी व घेवड्याचे दर वाढले; इतर भाज्यांचे दर स्थिर - नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत (Bombay Agricultural Produce Market Committee) १०० किलोंप्रमाणे तोंडली व मिरचीच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. गवारच्या दरात १००० रुपयांची वाढ झाली आहे. मेथी कोथिंबीर टोमॅटो लिंबू या भाज्यांचे दर कमी झाले आहेत तर इतर भाज्यांचे दर स्थिर (Vegetables Rate Today) आहेत.

Today Vegetables Prices
भाज्यांचे दर
author img

By

Published : Dec 21, 2022, 7:47 AM IST

नवी मुंबई : नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत ( Bombay Agricultural Produce Market Committee ) १०० किलो प्रमाणे काकडीच्या दरात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. भेंडी व घेवड्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे : भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४१०० रुपये ते ४४०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३००० रुपये ते ३५०० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २००० रुपये ते २५०० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २८०० रुपये, गवार प्रति १००किलो प्रमाणे रुपये ५००० ते ६०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३००० ते ३५०० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १८०० रुपये ते २००० रुपये, कारली प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २५०० रुपयेकच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २६०० रुपये ते २८०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपयेकोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २४०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २५००रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते ३०००रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ९००० रुपये ते १०००० रुपये.शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे ३३०० रुपये ते ३६०० रुपये इतकी किंमत आहे.

सुरण प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २२०० रुपये, टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ८०० रुपये ते ९०० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपयेतोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २५०० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २७०० रुपये ते ३००० रुपये, वालवड प्रति १०० किलो २८०० रुपये ते ३००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे १४०० रुपये ते १६०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १५०० रुपये ते १६००रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ४३०० रुपये ते ४५००रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये इतकी किंमत आहे.

Today Vegetables Prices
भाज्यांचे दर

पालेभाज्या : कंदापात नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये ते १८०० रुपये, कंदापात पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १४०० रुपये ते २००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया १००० रुपये ते १६०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ८०० रुपये ते १००० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या १५०० रुपये ते २००० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ८०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या ४००रुपये ते ५०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १२०० रुपये १८०० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या १००० रुपये १२०० रुपये इतकी किंमत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.