ETV Bharat / business

Today Vegetables Rate: एपीएमसी मार्केटमध्ये तोंडली व पावट्याच्या दरात वाढ, वाचा भाज्यांचे दर - Apmc Market

नवी मुंबईतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती १०० किलो प्रमाणे पावट्याच्या दरात ५०० रुपयांची वाढ झाली आहे. तोंडलीच्या दरात ५०० ते १५०० रुपयांची वाढ झाली आहे. इतर भाज्यांचे दर स्थिर पाहायला मिळाले.

Vegetables Rate
भाज्यांचे दर
author img

By

Published : Feb 14, 2023, 6:36 AM IST

नवी मुंबई: भाज्यांचे दर पुढीलप्रमाणे आहेत. भेंडी नंबर १ प्रति १०० किलो ४२०० रुपये ते ४४०० रुपये, भेंडी नंबर २ प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, लिंबू प्रति १०० किलो २५०० रुपये ते ३००० रुपये, फरसबी प्रति १०० किलो प्रमाणे, २३०० रुपये ते २६०० रुपये, फ्लॉवर प्रति १०० किलो प्रमाणे ७०० रुपये ते ८०० रुपये, गाजर प्रति १०० किलो प्रमाणे २००० रुपये ते २२०० रुपये, गवार प्रति १०० किलो प्रमाणे रुपये ६५०० ते ७०००रुपये, घेवडा प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० ते ४००० रुपये, काकडी नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये, काकडी नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे १६०० रुपये ते १८०० रुपये.

फळभाज्यांचे दर: कारली प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये, कच्ची केळी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, कोबी प्रति १०० किलो प्रमाणे, ६०० रुपये ते ७०० रुपये, कोहळा प्रति १०० किलो प्रमाणे २३०० रुपये ते २६०० रुपये, ढोबळी मिरची प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, पडवळ प्रति १०० किलो प्रमाणे १९०० रुपये ते २००० रुपये, रताळी प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४५०० रुपये, शेवगा शेंग प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० रुपये ते ७००० रुपये, शिराळी दोडका प्रति १०० किलो प्रमाणे २८०० रुपये ते ३२०० रुपये, सुरण प्रति १०० किलो प्रमाणे २२०० रुपये ते २४०० रुपये.

इतर भाज्यांचे दर: टोमॅटो नंबर १ प्रति १०० किलो प्रमाणे ११०० रुपये ते १२०० रुपये, टोमॅटो नंबर २ प्रति १०० किलो प्रमाणे ९०० रुपये ते १००० रुपये, तोंडली कळी १ प्रति १०० किलो प्रमाणे ६५०० रुपये ते ७००० रुपये, तोंडली जाड प्रति १०० किलो प्रमाणे ३५०० रुपये ते ४००० रुपये, वाटाणा १ प्रति १०० किलो प्रमाणे २१०० रुपये ते २४०० रुपये, वालवड प्रति १०० किलो ३५०० रुपये ते ४००० रुपये, वांगी काटेरी प्रति १०० किलो प्रमाणे २४०० रुपये ते २८०० रुपये, वांगी काळी प्रति १०० किलो प्रमाणे १७०० रुपये ते २२०० रुपये, मिरची ज्वाला प्रति १०० किलो प्रमाणे ३८०० रुपये ते ४५०० रुपये, मिरची लवंगी प्रति १०० किलो प्रमाणे २५०० रुपये ते ३००० रुपये.

Today Vegetables Rate
एपीएमसी मार्केटमध्ये भाज्यांचे दर

पालेभाज्या दर: कांदापात नाशिक प्रति १०० जुड्या १००० रुपये ते १५०० रुपये, कांदापात पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ७०० रुपये, कोथिंबीर नाशिक प्रति १०० जुड्या १००० रुपये ते २००० रुपये, कोथिंबीर पुणे प्रति १०० जुड्या ६०० रुपये ते ८०० रुपये, मेथी नाशिक प्रति १०० जुडया, १२०० रुपये ते १६०० रुपये, मेथी पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ते ८०० रुपये, मुळा प्रति १०० जुड्या २००० रुपये ते २८०० रूपये, पालक नाशिक प्रति १०० जुड्या ५०० रुपये ते ६०० रुपये, पालक पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ८०० रुपये, पुदिना नाशिक प्रति १०० जुड्या
३००रुपये ते ४०० रुपये, शेपू नाशिक प्रति १०० जुड्या १००० रुपये २००० रुपये, शेपू पुणे प्रति १०० जुड्या ७०० रुपये ८०० रुपये.

हेही वाचा: Today Vegetables Rate एपीएमसी मार्केटमध्ये आवक जास्त झाल्याने भाज्यांचे दर झाले कमी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.