ETV Bharat / business

Today Gold Silver Rates: वाचा एका क्लिकवर तुमच्या शहरातील आजचे पेट्रोल डिझेल सोने चांदी आणि क्रिप्टोकरन्सीचे दर - क्रिप्टोकरन्सीचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील स्थिती सध्या चांगली दिसून येत नाही. वाढत्या महागाईत क्रूड ऑइलचे दर वाढल्याने पेट्रोल डिझेलच्या किंमतीत देखील वाढ झाली आहे. आजचे पेट्रोल डिझेलचे दर, सोने चांदीचे दर तसेच क्रिप्टोकरन्सीचे दर जाणून घेवू या.

Gold Petrol  Cryptocurrency Price
सोने पेट्रोल क्रिप्टोकरन्सी किंमत
author img

By

Published : Mar 2, 2023, 7:05 AM IST

Updated : Mar 2, 2023, 7:24 AM IST

मुंबई: आज किती आहेत सोन्याचे दर ते पाहूयात : 1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹5,160, 8 ग्रॅम ₹41,280, 10 ग्रॅम ₹51,600, 100 ग्रॅम ₹5,16,000 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत जाणून घेवू या. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,629, 8 ग्रॅम ₹45,032, 10 ग्रॅम ₹56,290, 100 ग्रॅम ₹5,62,900 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा भाव पुढीलप्रमाणे आहे. प्रमुख शहरात आजची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹52,350, मुंबईत ₹51,600, दिल्लीत ₹52,750, कोलकाता ₹52,600, हैदराबाद ₹51,600 दर आहेत. पुणे चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹51,650, नागपूर चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹51,600 दर आहे.

Gold Silver Rates
सोने चांदी दर

आजचे चांदीचे दर : आज चांदी 1 ग्रॅम ₹66.80, 8 ग्रॅम ₹534, 10 ग्रॅम ₹668, 100 ग्रॅम ₹6,680, 1 किलो ₹66,800 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ? आज चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹702, मुंबईत ₹685, दिल्लीत ₹668, कोलकाता ₹670, बंगळुरू ₹717, हैद्राबाद ₹702 दर आहेत. सोन्याची किंमत रिझर्व्ह बँकेने आणलेल्या आर्थिक धोरणातील बदलांवर अवलंबून आहे. यामुळे सोन्याची मागणी वाढल्यामुळे सोन्याच्या किंमतीत वाढ झाल्याचे पाहावयास मिळते.

Today Petrol Diesel Price
पेट्रोल डिझेल दर

तुमच्या शहरांतील आजचे इंधन दर : देशातील विविध शहरांत आज पेट्रोल-डिझेलच्या दरात अगदी किंचीत बदल झाला आहे. तुमच्या शहरांतील आजचे दर काय आहेत ते वाचा. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 53 पैसे, तर डिझेलचा दर 93 रुपये 72 पैसे आहे. मुंबईमध्ये दरांत काय बदल झाला आहे? मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे आहे. तर डिझेल 94 रुपये 27 पैसे भाव आहे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 04 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 59 पैसे दर आहे. यवतमाळमध्ये पेट्रोलच्या दरात 107 रुपये 98 पैसे तर डिझेलचा दर 93 रुपये 46 पैसे भाव आहे. पुणे पेट्रोलचा दर 105 रुपये 92 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 44 पैसे भाव आहे. तसेच आज बीटकॉइनची किंमत 19,48,094.51 रूपये आहे. इथेरिअमची किंमत 1,36,810.94 रूपये आहे. बायनान्सची किंमत24,906.36 रूपये आहे. क्रिप्टोकरन्सीद्वारे केलेले व्यवहार गोपनीय असतात. त्यावर कोणाचेही नियंत्रण नसते. बिटकॉइन ही जगातील सर्वात मोठी क्रिप्टोकरन्सी समजली जाते.

Cryptocurrency Price In India
क्रिप्टोकरन्सीचे दर

हेही वाचा: Today Petrol Gold Rates काय आहेत आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर जाणून घ्या पेट्रोल डिझेल व सोने चांदी दर

Last Updated : Mar 2, 2023, 7:24 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.