ETV Bharat / business

Todays Gold Rates : सोने- चांदीच्या दरात काही शहरांमध्ये वाढ.. तर काही शहरांमध्ये दर स्थिर.. पहा आजचे दर

सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. मात्र कालपासून सोन्यावरील आयात शुल्कात केंद्र सरकारने वाढ केली असल्याने देशामध्ये सोन्याच्या दरात वाढ होताना दिसत आहे. ( Todays Gold Rates ) काल सोन्याच्या दरात घट पाहावयास मिळाली होती. मात्र आज सोन्याच्या दरात वाढ किंवा घट झालेली आहे.

सोने- चांदीचे आजचे दर
सोने- चांदीचे आजचे दर
author img

By

Published : Jul 11, 2022, 6:50 AM IST

मुंबई - आज सराफा बाजारात 10 ग्रॅम सोन्याचा भाव 22 कॅरेटसाठी 51210 रूपये तर 24 कॅरेटसाठी 51210 रूपये आहे. चांदीच्या दरात कुठलेही बदल झालेले नसून, 10 ग्रॅम चांदीचा दर आज 572 रूपये आहे. (Gold, Silver price Updates). सोने आणि चांदीच्या दरामध्ये मुंबईत आज वाढ पाहावयास मिळाली नाही. ( Todays Gold Rates ) तर देशातील इतर शहरांमध्ये भाववाढ झाली आहे.

देशातील काही महत्वाच्या शहरातील २४ कॅरेट १० ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या -

शहरभाव
चेन्नई 51150
दिल्ली 51210
कोलकत्ता 51210
लखनऊ 51360
मुंबई 51210
हैदराबाद 51210
पुणे 51240
नागपूर 51240

देशातील काही महत्वाच्या शहरातील 1 किलो चांदीचा भाव जाणून घ्या -

शहरभाव
चेन्नई 62800
कोलकत्ता57200
हैदराबाद62800
दिल्ली 57200
लखनऊ57200
मुंबई57200
नागपूर 57200
पुणे 57200

सोन्याची शुद्धता कशी जाणून घ्यावी- सोन्याची शुद्धता ओळखण्यासाठी आयएसओ (इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन) द्वारे हॉल मार्क दिले जातात. ( Todays Gold Rates ) 24 कॅरेटवर 999, 23 कॅरेटवर 958, 22 कॅरेटवर 916, 21 कॅरेटवर 875 आणि 18 कॅरेटवर 750 लिहीलेलं असतं. बहुतेक सोने 22 कॅरेटमध्ये विकले जाते, तर काही लोक 18 कॅरेट देखील वापरतात. सोने 24 कॅरेट पेक्षा जास्त विकलं जातं. कॅरेट जितके जास्त असेल तितके अधिक शुद्ध सोने म्हटले जाते.

हेही वाचा - Sharad Pawar : औरंगाबादच्या नामांतरावरुन शरद पवारांनी झटकले हात; म्हणाले, 'याची कल्पना...'

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.