ETV Bharat / business

Stock Market Updates : शेयर बाजारात घसरण सुरूच; आज सेंसेक्स 56,757 वर तर निफ्टी 17,009 सुरू - STOCK MARKET

गेल्या काही दिवसातील घटनांमुळे शुक्रवारी शेअर बाजार जवळपास 2 टक्क्यांनी घसरला होता. सेन्सेक्स 1,141.78 अंकांनी अर्थात 1.95 टक्क्यांनी घसरून 57,197.15 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 303.65 अंकांच्या म्हणजेच 1.73 टक्क्यांच्या घसरणीसह 17,172 वर बंद झाला.

Stock Market Updates
Stock Market Updates
author img

By

Published : Apr 25, 2022, 10:51 AM IST

मुंबई : गेले काही दिवस शेअर बाजारात घसरण सुरूच आहे. रशियन युक्रेन युद्दाचा परिणाम तसेच देशात वाढणारी महागाईचा दर या सर्वांचा परिणाम शेयर बाजारावरही दिसत आहे. आज सकाळी सेन्सेक्स (Sensex) 439.51 अंकांची घसरण होऊन 56,757.64वर सुरु झाला तर निफ्टीमध्येही (Nifty) 162.95 अंकांची घसरण होऊन 17,009.05वर सुरु झाला.

याआधी गेल्या काही दिवसातील घटनांमुळे शुक्रवारी शेअर बाजार जवळपास 2 टक्क्यांनी घसरला होता. सेन्सेक्स 1,141.78 अंकांनी अर्थात 1.95 टक्क्यांनी घसरून 57,197.15 वर बंद झाला. दुसरीकडे, निफ्टी 303.65 अंकांच्या म्हणजेच 1.73 टक्क्यांच्या घसरणीसह 17,172 वर बंद झाला. मे मध्ये यूएस फेडरल रिझर्व्हने दर वाढवल्यानंतर, बॉन्ड यील्ड वाढ, मिश्र तिमाही निकाल आणि रशिया-युक्रेनमधील परिस्थिती बिघडली ल्याने शेअर बाजार लाल रंगात बंद झाला.

शेयर बाजारात घसरण

सेक्टरल इंडेक्सवर नजर टाकली तर लक्षात येईल की निफ्टी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 5.6 टक्के आणि निफ्टी मीडिया इंडेक्स 4 टक्क्यांनी घसरला. निफ्टी पीएसयू बँक आणि निफ्टी बँक इंडेक्स प्रत्येकी 4 टक्क्यांनी घसरले. निफ्टी ऑटो इंडेक्स 3 टक्क्यांनी, निफ्टी एनर्जी आणि ऑइल अँड गॅस 2.4 टक्क्यांनी वाढले. बीएसई मिडकॅप इंडेक्स 1.1 टक्क्यांनी घसरला, स्मॉलकॅप इंडेक्स 0.9 टक्क्यांनी घसरला आणि लार्जकॅप इंडेक्समध्ये 1.7 टक्क्यांची सर्वात मोठी घसरण झाली.

हेही वाचा - Stock Market Update : बाजार उघडताच सेन्सेक्स 600 अंकांनी तर निफ्टीही 189 अंकांनी घसरला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.