ETV Bharat / business

Today Gold Silver Rates: खरेदीदारांसाठी खूशखबर! या आठवड्यात सोने १७०० रुपयांनी स्वस्त; जाणून घ्या आजचे दर

१० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत बुधवारी रुपये ५२,६५० होती. मागील सत्रात सोने ५२,४०० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होते. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ७१,२०० रुपये प्रतिकिलो होती. आज सोन्या चांदीचे दर काय आहेत जाणून घेवू या.

Today Gold Silver Rates
आज सोन्या चांदीचे दर
author img

By

Published : Feb 9, 2023, 6:56 AM IST

मुंबई : गेल्या आठवड्यात ५८ हजार ८०० रुपयांच्या सर्वोच्च पातळीला पोहोचले होते. सोने या आठवड्यात आत्तापर्यंत १७०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. सराफा बाजारातही मोठी घसरण झाली आहे. वायदा आणि सराफा बाजार या दोन्ही ठिकाणी सोन्याची किंमत ५७ हजाराच्या आसपास आहे. ७ फेब्रुवारी रोजी सलग दुसऱ्या दिवशी सोने आणि चांदीच्या दोन्ही किमतींमध्ये वाढ झाली. बुधवारच्या सुरुवातीच्या सत्रात १३५ रुपये किंवा ०.२४ टक्क्यांनी वाढले होते. आज पुन्हा सोन्या चांदीच्या दरात किंचीत वाढ दिसून येत आहे.

Today Gold Silver Rates
आज सोन्या चांदीचे दर

सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ : ३ मार्च २०२३ रोजी परिपक्व होणाऱ्या चांदीच्या फ्युचर्समध्येही १७८ रुपये किंवा ०.२६ टक्क्यांनी वाढ झाली होती. फेब्रुवारी रोजी सोने आणि चांदीचे भाव अनुक्रमे ५६ हजार ९५५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि ६७ हजार ३९९ रुपये प्रति किलोवर बंद झाले होते. देशात सोने-चांदीच्या किमती डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य यासह अनेक घटकांवर ठरवले जातात. जागतिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ दिसून येत आहे. इम्पोर्ट ड्युटी वाढवल्यामुळे तसेच, आर्थिक मंदीची भीती आणि डॉलरच्या संख्येत झालेली वाढ हे देखील दरवाढीचे मोठे कारण आहे.

  • ' class='align-text-top noRightClick twitterSection' data=''>

22 कॅरेट सोन्याची किंमत : आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,275, 8 ग्रॅम ₹42,200, 10 ग्रॅम ₹52,750, 100 ग्रॅम ₹5,27,500 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,755, 8 ग्रॅम ₹46,040, 10 ग्रॅम ₹57,550, 100 ग्रॅम ₹5,75,500 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर, प्रमुख शहरात आजची किंमत, कालची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹53,830, मुंबईत ₹52,750, दिल्लीत ₹52,900, कोलकाता ₹52,750, हैदराबाद ₹52,750 आहेत.

चांदीचे आजचे दर : चांदी ग्रॅम आजचे दर 1 ग्रॅम ₹71.40, 8 ग्रॅम ₹571.20, 10 ग्रॅम ₹714, 100 ग्रॅम ₹7,140, 1 किलो ₹71,400 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर चेन्नईत ₹740, मुंबईत ₹714, दिल्लीत ₹714, कोलकाता ₹714, बंगळुरू ₹740, हैद्राबाद ₹740 आहेत. केरळमध्ये ₹740, पुण्यामध्ये ₹714, सुरतमध्ये ₹714 , नागपूरमध्ये ₹714 आहे.

हेही वाचा : Today Panchang : काय आहे आजचा अमृत काळ, सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ; जाणून घ्या आजचे पंचांग

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.