ETV Bharat / business

Petrol Diesel Rates Today : इंधन दरात वाढ की कपात ? जाणून घ्या आजचे दर - महाराष्ट्रात आज डिझेलचे दर

पेट्रोल डिझेलच्या दरांवर सर्वसामान्यांचे महागाईचे गणित ठरत असते. आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर (Petrol Diesel Rates) ठरतात. महागाईमधील चढ उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल दर ठरवित असतात. त्यामुळे नागरिकांचे नेहमीच पेट्रोल डिझेल दरांकडे लक्ष (Petrol Rates Today) असते. (Petrol Rates Today in Maharashtra)

Petrol Diesel Rates Today
आज पेट्रोल डिझेलचे दर
author img

By

Published : Jan 8, 2023, 8:00 AM IST

मुंबई : इंधनाच्या किमती ( Petrol Diesel ) या आंतरराष्ट्रीय बाजारातील किमतीवर अवलंबून ( petrol diesel rates today) असतात. कारण, आपण बहुतांश इंधन हे आयात करतो. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च तेल 61 डॉलर प्रती बॅरल पर्यंतवर गेले आहे. त्यामुळे देशात इंधनाच्या किंमती वाढत आहेत. इंधनावरच्या करांबद्दल म्हणाल तर केंद्र आणि राज्य अशी दोन्ही सरकार इंधनावर कर लावत असतात. करातून सरकारांना महसूल मिळतो. विकासाची गरज लक्षात घेऊन हे कर लावले जातात. जेव्हा गरज वाटली तेव्हा दरवेळी केंद्राने इंधनावरील एक्साईज ड्युटी कमी केली ( petrol diesel rates today 08 January 2023 ) आहे.

इंधनाचे दर नियंत्रित : तेल किंवा इंधनाचे दर नियंत्रित करण्याचा आणखी एक मार्ग सरकारकडे आहे, तो म्हणजे तेल कंपन्या रिटेल व्यावसायिकांना देत असलेला दर नियंत्रित करणे. भारतातील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम अशा बहुतेक तेल कंपन्या या सरकारी मालकीच्या ( Petrol Diesel Rates Today in Maharashtra ) आहेत.

डायनॅमिक इंधन किंमत प्रणाली : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत प्रणालीवर आधारित आहेत. आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, इतर. जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किमती वाढतात तेव्हा भारतात इंधनाच्या किंमती ( Petrol Diesel Rates In Maharashtra ) वाढतात.

Petrol Diesel Rates Today
आज पेट्रोल डिझेलचे दर

पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले : नाशिक, मुंबई, नागपूर, आणि यवतमाळसारख्या शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर बदलले आहेत. पेट्रोलच्या किमती जाणून घ्या. किमती (Petrol Diesel Rates ) जाहीर करण्यात आले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा काहीसा दिलासा मिळाला असला तरी महागाईचा बोजा कायम आहे. यासोबतच भाज्यांचे दरही लोकांचे बजेट डळमळीत करत आहेत. ( Petrol Rates today in Maharashtra )

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल : मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 31 पैसे, तर डिझेलचा दर 94 रुपये 27 पैसे आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 54 पैसे आहे, तर डिझेल 93 रुपये 05 पैसे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 28 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 82 पैसे. पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 107 रुपये 80 पैसे तर डिझेलचा दर 94 रुपये 29 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 105 रुपये 90 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 42 पैसे (Petrol Diesel Rates Today in Maharashtra) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.