ETV Bharat / business

Petrol Diesel Rates : पेट्रोल डिझेलचे काय आहेत दर ? वाचा आजचे दर - Petrol Diesel

बाजारातील पेट्रोल-डिझेलच्या दरातील चढ-उतारावर वस्तूंचे दर अवलंबून असतात. महागाईमधील चढ-उतार हा मोठ्या प्रमाणात पेट्रोल डिझेल दर ( Petrol Diesel Rates Today ) ठरवित असतात. त्यामुळे पेट्रोल-डिझेल दरांवर नियंत्रण राहणे गरजेचे असते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढ-उतारानुसार आपल्या देशातील इंधन दर ( Petrol Diesel Rates in Maharashtra ) ठरतात. त्याचा परिणाम सर्वसामान्यांचा रोजच्या वापरातील वस्तूंच्या ( petrol diesel rates today 04 january 2023 ) दरांवरही पडत ( Petrol Diesel ) असतो.

Petrol Diesel Rates
पेट्रोल-डिझेल दरांवर नियंत्रण
author img

By

Published : Jan 4, 2023, 7:19 AM IST

मुंबई : महाराष्ट्रातील पेट्रोलच्या किमती डायनॅमिक इंधन किंमत (Petrol Diesel Rates Today) प्रणालीवर आधारित आहेत आणि त्यामुळे नियमितपणे सुधारित केल्या जातात. दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोलचे दर सुधारले जातात. अनेक घटक पेट्रोलची किंमत ठरवतात. जसे की रुपया ते अमेरिकन डॉलर ( Petrol Diesel ) विनिमय दर, कच्च्या तेलाची किंमत, जागतिक संकेत, इंधनाची मागणी, जेव्हा आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या किंमती वाढतात, तेव्हा भारतात इंधनाच्या किंमती वाढतात. ( Petrol Diesel Rates in Maharashtra )

किंमती जाहीर : नाशिक, मुंबई, नागपूर, पुणे आणि यवतमाळसारख्या शहरांमध्ये आज पेट्रोल आणि डिझेलचे दर किंचीत बदलले आहेत. पेट्रोलच्या किमती जाणून घ्या. किमती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना पूर्वीपेक्षा काहीसा दिलासा मिळाला असला तरी महागाईचा बोजा कायम आहे. जाणून घ्या आजचे दर ( petrol diesel rates today 04 january 2023 ) काय आहेत.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मे महिन्यापासून आतापर्यंत विक्रमी घसरण होत असताना, सर्वांच्या नजरा भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीकडे लागल्या होत्या, की कदाचित नवीन वर्षात भाव कमी होतील, पण तेल कंपन्यांनी अर्धाच दिलासा देत दरांत कोणताही बदल केला नाही. आता नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाच्या आधारावर तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. मात्र, तेल कंपन्यांनी दीर्घकाळापासून देशभरात इंधन दरात कोणताही बदल केलेला नाही.

Petrol Diesel Rates
पेट्रोल-डिझेल दरांवर नियंत्रण

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल : मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 49 पैसे, तर डिझेलचा दर 94 रुपये 27 पैसे आहे. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 106 रुपये 72 पैसे आहे, तर डिझेल 93 रुपये 05 पैसे. नागपूर जिल्ह्यात पेट्रोलचा दर 106 रुपये 04 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 82 पैसे. पेट्रोलच्या दरात यवतमाळ शहरात 107 रुपये 45 पैसे तर डिझेलचा दर 94 रुपये 29 पैसे आहे. पुणे पेट्रोलचा दर 105 रुपये 85 पैसे तर डिझेलचा दर 92 रुपये 42 पैसे (Petrol Diesel Rates Today in Maharashtra) आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.