मुंबई : गेल्या आठवड्यात ५८ हजार ८०० रुपयांच्या सर्वोच्च पातळीला पोहोचले होते. या आठवड्यात आत्तापर्यंत १७०० रुपयांनी स्वस्त झाले आहे. सराफा बाजारातही मोठी घसरण झाली आहे. वायदा आणि सराफा बाजार या दोन्ही ठिकाणी सोन्याची किंमत ५७ हजाराच्या आसपास आहे. गेल्या आठवड्यात चांदीच्या दरात तेजी होती. गेल्या आठवड्यात सोमवारी चांदीचा दर ६८१४९ रुपये प्रति किलोवर बंद झाला होता. दुसरीकडे, शुक्रवारी चांदीचा दर ६९५३९ रुपये प्रति किलोच्या पातळीवर बंद झाला होता. अशाप्रकारे, संपूर्ण आठवड्यात चांदीचा दर १३९० रुपये प्रति किलोच्या वाढीसह बंद झाला. ७ फेब्रुवारी रोजी दिवशी सोने आणि चांदीच्या दोन्ही किमतींमध्ये वाढ झाली. ६ फेब्रुवारी रोजी सोने आणि चांदीचे भाव अनुक्रमे ५६ हजार ९५५ रुपये प्रति १० ग्रॅम आणि ६७ हजार ३९९ रुपये प्रति किलोवर बंद झाले होते.
आज सोन्याचे दर : आज सोन्याच्या दरांत किंचीत वाढ झाली आहे. 22 कॅरेट आणि 24 कॅरेटच्या एक आणि आठ ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घेवू या. 22 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोन्याची किंमत ₹5,275, 8 ग्रॅम ₹42,200, 10 ग्रॅम ₹57,550, 100 ग्रॅम ₹5,27,500 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत पुढीलप्रमाणे आहे. आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,755, 8 ग्रॅम ₹46,040, 10 ग्रॅम ₹57,440, 100 ग्रॅम ₹5,75,500 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर पुढीलप्रमाणे आहे. प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹53,730, मुंबईत ₹52,750, दिल्लीत ₹52,900, कोलकाता ₹52,750, हैदराबाद ₹52,750 आहेत.
आज चांदीचे दर : 1 ग्रॅम चांदीची किंमत ₹71.30 रुपये तर एक किलो चांदीचा भाव ₹71,300 रुपये इतका आहे. कालपेक्षा आज चांदीच्या दरात अंशत: बदल झालेला आहे. आज चांदी 1 ग्रॅम ₹71.30, 8 ग्रॅम ₹570.40, 10 ग्रॅम ₹713, 100 ग्रॅम ₹7,130, 1 किलो ₹71,300 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचे दर जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹740, मुंबईत ₹713, दिल्लीत ₹713, कोलकाता ₹713, बंगळुरू ₹740, हैद्राबाद ₹740 आहेत.