ETV Bharat / business

Today Gold Rates : सोने खरेदी करायला जाताय, जाणुन घ्या काय आहेत आजचे दर - सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती

सोन्याच्या किंमती दररोज बदलतात. दिवसभरात दोनवेळा सोन्याच्या किंमतीत बदल होतो. सकाळी आणि संध्याकाळी सराफा बाजारात नव्याने बदललेल्या किंमती जाहीर करण्यात येतात. आज सोन्याचे आणि चांदीचे भाव काय आहेत ते जाणून घेऊयात. आज 22 कॅरेट सोन्याची किंमत 57,490 प्रति 10 ग्रॅम आहे. तर चांदीचे आजचे दर 72,500 रुपये इतके आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि जडणघडणीसाठी आकरले जाणारे शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात.

Today Gold Rates
सोनेचांदी दर
author img

By

Published : Jan 25, 2023, 6:30 AM IST

मुंबई : आज 1 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत सोनेची किंमत ₹5,270, 8 ग्रॅम ₹42,160, 10 ग्रॅम ₹52,700 , 100 ग्रॅम ₹5,27,000 आहेत. 24 कॅरेट सोन्याची किंमत आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,749 , 8 ग्रॅम ₹45,992 , 10 ग्रॅम ₹57,490 , 100 ग्रॅम ₹5,74,900 आहे. शहरांमध्ये आजचा सोन्याचा दर प्रमुख शहर आजची किंमत कालची किंमत जाणून घेऊ या. आज चेन्नई शहरात सोन्याचे दर ₹53,550, मुंबईत ₹52,700, दिल्लीत ₹52,850, कोलकाता ₹52,700, हैदराबाद ₹52,700 आहेत. तसेच चांदीचे आजचे दर हे असे आहेत. 1 ग्रॅम ₹72.50 , 8 ग्रॅम ₹580 , 10 ग्रॅम ₹725, 100 ग्रॅम ₹7,250, 1 किलो ₹72,500 दर आहेत. तर प्रमुख शहरांतील चांदीचे दर काय आहेत ? ते जाणून घेऊ या. चेन्नईमध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹740, मुंबईत ₹725 , दिल्लीत ₹725, कोलकाता ₹725, बंगळुरू ₹740, हैद्राबाद ₹740 आहेत.

  • ' class='align-text-top noRightClick twitterSection' data=''>

स्वर्णरेखा नदीतून सोने बाहेर येते : भारतात शेकडो छोट्या-मोठ्या नद्या आहेत. भारतात एक नदी आहे ज्या नदीतून सोने बाहेर येते. नदीच्या आसपास राहणारे लोक सोने काढून विकतात आणि पैसे कमवतात. मात्र नदीमध्ये सोने कुठून येते, याबाबत कोणतीही माहिती उपलब्ध नाही. अनेक शास्त्रज्ञांनी संशोधनही केले, पण सोने कोठून येते, हे मात्र अद्याप गूढच आहे. ही सोन्याची नदी झारखंड राज्यात वाहते आणि तिचे नाव स्वर्णरेखा नदी असे आहे. सोन्याच्या उपलब्धतेमुळे या नदीला स्वर्णरेखा नदी दिले आहे. ही नदी झारखंडशिवाय पश्चिम बंगाल आणि ओडिशा येथेही वाहते. ही नदी झारखंडची राजधानी रांचीपासून १६ किमी अंतरावर उगम पावते आणि थेट बंगालच्या उपसागरात येते. झारखंडमध्ये स्वर्णरेखा नदी ज्या भागातून जाते त्या भागात लोक पहाटेच जातात आणि वाळू गाळून सोने गोळा करतात.लोक अनेक पिढ्यांपासून सोने काढून पैसे कमवत आहेत. एवढेच नव्हे तर नदीतून सोने बाहेर काढण्यात स्त्री-पुरुषांशिवाय लहान मुलेही हे काम करतात.

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे? : 24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असते. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

Today Gold Rates
सोनेचांदी दर

हेही वाचा : Today Gold Rates सोनेचांदी स्वस्त की महाग जाणून घ्या आजचे दर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.