ETV Bharat / business

Gold Silver Rates Today : चांदीसह सोन्याचे दर आज स्वस्त की महाग, वाचा सविस्तर - Gold Silver Rates

सोने- चांदी हा महिलांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय (Gold Silver Rates Today)आहे. त्यांचा दागिने खरेदीकडे विशेष कल असतो. ( Gold Rate In India ) आजचे सोन्या-चांदीचे दर जाणून घेऊ या.

Gold Silver Rates Today
आजचे सोन्या-चांदीचे दर
author img

By

Published : Dec 11, 2022, 7:53 AM IST

मुंबई : उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. दररोज सोन्या चांदीच्या दराकडे अनेकांचे लक्ष लागले (Gold Silver Rates )असते. गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात अस्थिरता दिसून येत आहे. आजचे दर काय असतील याबद्दल जाणून (Gold Silver Rates Today) घ्या. लग्नमुहूर्ताचे दिवस सुरु झाले आहेत. त्यामुळे या निमित्ताने ग्राहकांची भारतीय बाजारात गर्दी पाहायला मिळतेय. मात्र, गेले काही दिवस सोन्याचे दर वाढल्यामुळे ग्राहकांचा सोने खरेदीसाठी प्रतिसाद कमी होता.

आज भारतात प्रति ग्रॅम 22 कॅरेट सोन्याची किंमत ( Today 22 Carat Gold Price Per Gram in India ) : आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹4,975, 8 ग्रॅम ₹39,800 , 10 ग्रॅम ₹49,750, 100 ग्रॅम ₹4,97,500 आहेत.

आज भारतात प्रति ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत : आज 1 ग्रॅम सोनेची किंमत ₹5,428, 8 ग्रॅम ₹43,424 , 10 ग्रॅम ₹54,280 , 100 ग्रॅम ₹5,42,800 आहे.

Gold Silver Rates Today
आजचे सोन्या-चांदीचे दर

चांदी ग्रॅम चांदीचे आजचे दर ( Silver Rate in Major Cities) : चांदी ग्रॅम आजचे दर 1 ग्रॅम ₹67.60 , 8 ग्रॅम ₹540.80 , 10 ग्रॅम ₹676 , 100 ग्रॅम ₹6,760 , 1 किलो ₹67,600 तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ते जाणून घेऊयात चेन्नई मध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹725 , मुंबईत ₹676 , दिल्लीत ₹676 , कोलकाता ₹676, बंगळुरू ₹725 , हैद्राबाद ₹725 आहेत. : ( Silver Rate in Major Cities): चांदी ग्रॅम आजचे दर 1 ग्रॅम ₹67.60 , 8 ग्रॅम ₹540.80 , 10 ग्रॅम ₹676 , 100 ग्रॅम ₹6,760 , 1 किलो ₹67,600 तर प्रमुख शहरांतील चांदीचा दर काय आहेत ते जाणून घेऊयात चेन्नई मध्ये 10 ग्रॅमचे चांदीचे दर ₹725 , मुंबईत ₹676 , दिल्लीत ₹676 , कोलकाता ₹676, बंगळुरू ₹725 , हैद्राबाद ₹725 आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.