ETV Bharat / business

Cryptocurrency Prices Today : वाचा आजचे क्रिप्टोकरन्सीचे दर, कशाला वाढतेय मागणी ? - क्रिप्टोकरन्सीचे फायदे

भारतात बीटकॉईनसह अन्य क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार होऊ लागले आहेत. तरुणांमध्ये क्रिप्टोकरन्सीची मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांकडे ( Bitcoin Rate Today ) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष (Cryptocurrency Prices Today ) असते. आजचे बीटकॉईनचे दर जाणून घ्या. (Cryptocurrency Prices Today in India )

Cryptocurrency Prices Today
भारतात आज क्रिप्टोकरन्सीच्या किमती
author img

By

Published : Dec 29, 2022, 6:21 AM IST

मुंबई : आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार मोठ्या प्रमाणावर होतात. विदेशाप्रमाणाचे भारतातही तरुणांमध्ये क्रिप्टोकरन्सीचे मोठी क्रेझ निर्माण झाली आहे. भारतात बीटकॉईनसह अन्य क्रिप्टोकरन्सीमध्ये मोठ्या प्रमाणात व्यवहार होऊ लागले आहेत. क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांकडे ( Bitcoin Rate Today ) तरुणांचे मोठ्या प्रमाणात लक्ष ( Cryptocurrency Prices Today ) असते. ( Cryptocurrency Prices 29 December 2022 ) आजचे बीटकॉईनचे दर जाणून घ्या. (Cryptocurrency Prices Today in India )

क्रिप्टोकरन्सीचे फायदे : क्रिप्टोकरन्सी हे एक सुरक्षित व गोपनीय पेमेंट सेवा पुरविणारे साधन आहे. हे ब्लॉक चेन वर आधारित कार्य करत असल्यामुळे या मध्ये सहसा फसवणुकीचे प्रकार घडत नाहीत. व्यवहार करताना फी ही खूप कमी राहते. व्यवहारावर बंधने नाहीत. जगात कुठेही कोणत्याही व्यक्तीला पैशाची देवाणघेवाण करता येते . क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून आपण दिवसाचे 24 तास आठवड्याचे 7 ही दिवस आणि वर्षाचे ३६५ दिवस कधीही व्यवहार करू शकतो.

क्रिप्टोकरन्सीचे तोटे : क्रिप्टोकरन्सीवर कोणाचेही नियंत्रण नाही. त्यामुळे आपल्या सोबत फ्रॉड झाल्यास आपण काहीच करू शकत नाही. क्रिप्टोकरन्सीमध्ये कोणत्याही प्रकारचे नियम नसल्यामुळे फसवणूक होण्याची शक्यता आहे. क्रिप्टोकरन्सीमध्ये एक वेळेस व्यवहार झाल्यास आपण त्या व्यवहाराला रिव्हर्स करू शकत नाही. ही करन्सी खूप जास्त अस्थिर आहे. क्रिप्टोकरन्सीचा दर हा खूप जास्त प्रमाणात कमी जास्त होतो. क्रिप्टोकरन्सीचा वापर हा गैरकृत्य करण्यासाठी होऊ शकतो. कारण की यावर कोणाचेही नियंत्रण नसते.

Cryptocurrency Prices Today
भारतात आज क्रिप्टोकरन्सीच्या किमती

क्रिप्टोकरन्सी दर : आज बिटकॉइनची किंमत 13,70,979.37 रूपये आहे. इथेरिअमची किंमत 98,523.40 रूपये आहे. बायनान्सची किंमत 23,763 रूपये आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.