ETV Bharat / business

Bank Holidays in November 2023 : नोव्हेंबरमध्ये बँकांना असतील एवढ्या सुट्या; जाणून घ्या तारखा... - दिवाळी

Bank Holidays in November 2023 : सणामुळे नोव्हेंबरमध्ये बँकांना जास्त सुट्या असणार आहे. दिवाळी आणि छठ यासारखे मोठे सण नोव्हेंबर महिन्यात येणार आहेत. शनिवार आणि रविवारसह एकूण 15 दिवस बँका बंद राहतील. जाणून घ्या नोव्हेंबरची बँक हॉलिडे लिस्ट...

Bank Holidays in November 2023
नोव्हेंबरमध्ये बँकांना असतील एवढ्या सुट्या
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 30, 2023, 1:46 PM IST

Updated : Oct 30, 2023, 2:21 PM IST

हैदराबाद : ऑक्टोबर महिन्याचा शेवट आला आहे. लवकरच नोव्हेंबर महिना सुरू होणार आहे. भारतात सणांचा हंगाम सुरू आहे. अशा स्थितीत बँकांनाही या कारणामुळं सुट्ट्या असणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ग्राहकांच्या सोयीसाठी बँक सुट्ट्यांची यादी अगोदर प्रसिद्ध करते. यामुळे तुम्हाला नंतर कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही. तुम्हालाही बँकांशी संबंधित महत्त्वाचं काम नोव्हेंबरमध्ये पूर्ण करायचं असेल, तर येथे सुट्ट्यांची यादी नक्की पहा.

नोव्हेंबरमध्ये 'या' दिवशी बंद राहणार बँक : नोव्हेंबर महिन्यात बँका १५ दिवस बंद राहतील. यामध्ये दिवाळी, गोवर्धन पूजा, छठ पूजा इत्यादी सणांच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. याशिवाय शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचाही त्यात समावेश करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हाला बँकेशी संबंधित महत्त्वाचं काम पुढील महिन्यात पूर्ण करायचं असेल तर सुट्ट्यांची ही यादी पहा.

नोव्हेंबर २०२३ मध्ये 'या' दिवशी बँका बंद राहतील :

  • 1 नोव्हेंबर 2023 : कन्नड राज्योत्सव/कुट/करवा चौथमुळे बेंगळुरू, इंफाळ आणि शिमला येथे बँका बंद राहतील.
  • 5 नोव्हेंबर 2023 : रविवारची सुट्टी
  • 10 नोव्हेंबर 2023 : गोवर्धन पूजा/लक्ष्मी पूजा/दीपावली/दिवाळीनिमित्त शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.
  • 11 नोव्हेंबर 2023 : दुसरा शनिवार
  • 12 नोव्हेंबर 2023 : रविवार
  • 13 नोव्हेंबर 2023 : गोवर्धन पूजा/लक्ष्मी पूजा/दीपावली/दिवाळी मुळे आगरतळा, डेहराडून, गंगटोक, इंफाळ, जयपूर, कानपूर, लखनौ येथील बँकांना सुट्टी असेल.
  • 14 नोव्हेंबर 2023 : अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, गंगटोक, मुंबई, नागपूर येथील बँकांना दिवाळी (बळी प्रतिपदा) / विक्रम संवत नवीन वर्ष / लक्ष्मीपूजनामुळे सुट्टी असेल.
  • 15 नोव्हेंबर 2023 : गंगटोक, इंफाळ, कानपूर, कोलकाता, लखनौ आणि शिमला येथे भाई दूज/चित्रगुप्त जयंती/लक्ष्मी पूजा/निंगल चक्कूबा/भ्रात्री द्वितीया मुळे बँका बंद राहतील.
  • 19 नोव्हेंबर 2023 : रविवारची सुट्टी
  • 20 नोव्हेंबर 2023- पाटणा आणि रांचीमध्ये छठनिमित्त बँका बंद राहतील.
  • 23 नोव्हेंबर 2023- सेंग कुट स्नेम/इगास बागवालमुळे डेहराडून आणि शिलाँगमध्ये बँका बंद राहतील.
  • 25 नोव्हेंबर 2023- चौथा शनिवार
  • 26 नोव्हेंबर 2023- रविवार
  • 27 नोव्हेंबर 2023- गुरु नानक जयंती / कार्तिक पौर्णिमेमुळे, अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इंफाळ, कोची, पणजी, पाटणा, त्रिवेंद्रम आणि शिलाँग वगळता संपूर्ण देशात बँका बंद राहतील.
  • 30 नोव्हेंबर 2023- कनकदास जयंतीनिमित्त बंगळुरूमध्ये बँका बंद राहतील.

हेही वाचा :

  1. Diwali bonus News: केंद्र सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस मंजूर, 'ही' पात्रता असणाऱ्यांना मिळणार लाभ
  2. Today Market Rate 22 oct 2023 : काय आहेत आजचे पेट्रोल, डिझेल, सोने-चांदी आणि बिटकॉईनचे दर? जाणून घ्या
  3. Share Market Opening : मुंबई शेअर बाजार 4 दिवसांच्या पडझडीनंतर आज तेजीत; काय आहे सध्याची स्थिती, वाचा सविस्तर

Last Updated : Oct 30, 2023, 2:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.