ETV Bharat / business

Bank Holidays August 2023 : ऑगस्टमध्ये 14 दिवस बंद राहतील बँका, येथे पहा सुट्ट्यांची संपूर्ण यादी - ऑगस्ट

काही दिवसांनी या वर्षाचा आठवा महिना म्हणजेच ऑगस्ट सुरू होईल. ऑगस्ट महिन्यात बँकांना सुट्या असतात. बँकांच्या सुट्ट्यांच्या यादीत साप्ताहिक सुट्ट्यांचाही समावेश आहे. ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य दिनासह अनेक सण येतात. अशा स्थितीत पुढील महिन्यात एक-दोन नव्हे तर 14 दिवस बँका बंद राहतील.

Bank Holidays August 2023
Bank Holidays August 2023
author img

By

Published : Jul 28, 2023, 11:57 AM IST

हैदराबाद : ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य दिनासह अनेक सण येतात. अशा स्थितीत पुढील महिन्यात एक-दोन नव्हे तर 14 दिवस बँका बंद राहतील.जुलै महिना आता संपत आला आहे, ऑगस्ट महिना सुरू होणार आहे. दरम्यान, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने ऑगस्टमधील सुट्ट्यांची यादी जारी केली आहे, ज्यात बँका राष्ट्रीय किंवा प्रादेशिक सण आणि विशेष उत्सवांसाठी बंद राहतील. ऑगस्ट महिन्यात बँका एक-दोन दिवस बंद नसून एकूण १४ दिवस बंद राहणार आहेत. यात वीकेंडचाही समावेश आहे.

अधिकृत वेबसाइटवर बँक सुट्टीची यादी : ऑगस्टमध्ये स्वातंत्र्य दिन, रक्षाबंधनासह अनेक सण साजरे केले जातात. या सणांव्यतिरिक्त ऑगस्टमध्ये रविवार आणि दुसरा-चौथा शनिवार यासह काही 6 साप्ताहिक सुट्ट्यांचा समावेश होतो. रविवार व्यतिरिक्त देशातील बँका महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी काम करत असतात. तर बँकांना दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी सुट्टी असते. 6, 12, 13, 20, 26 आणि 27 ऑगस्ट रोजी शनिवार व रविवार या दिवशी साप्ताहिक सुटी राहणार आहे. यासोबतच बँक हॉलिडे वेगवेगळ्या राज्यांमध्ये साजरे होणारे सण आणि उत्सव किंवा त्या राज्यांमध्ये होणाऱ्या इतर कार्यक्रमांवरही अवलंबून असते. अशा परिस्थितीत बँकेत जाण्यापूर्वी, तुम्ही आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर बँक सुट्टीची यादी तपासली पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही, तर असे होऊ नये की तुम्ही बँकेत पोहोचलात आणि तेथे लॉक लटकलेले दिसले.

आरबीआय वेबसाइट : आरबीआय आपली सुट्टीची यादी तयार करते आणि विविध राज्ये आणि त्यांच्या कार्यक्रमांच्या आधारे ती आपल्या वेबसाइटवर अपडेट करते. तुम्ही RBI वेबसाइट https://rbi.org.in/Scripts/HolidayMatrixDisplay.aspx या लिंकवर क्लिक करून देखील जाणून घेऊ शकता. ऑगस्ट महिन्यात विविध ठिकाणी एकूण 14 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे विलंब न लावता तुम्हीही बँकेशी संबंधित सर्व कामे वेळेत पूर्ण करा. मात्र बँकांच्या शाखा बंद असूनही, तुम्ही बँकेशी संबंधित अनेक गोष्टी घरबसल्या ऑनलाईन करू शकता. ही सुविधा २४ तास कार्यरत राहते.

बँक सुट्टीची यादी :

6 ऑगस्ट 2023रविवारसर्वत्र
8 ऑगस्ट 2023मंगळवारतेंडोंग ल्हो रम फाट - सिक्कीममध्ये बँका बंद राहतील
12 ऑगस्ट 2023दुसरा शनिवारसर्वत्र
13 ऑगस्ट 2023रविवारसर्वत्र
15 ऑगस्ट 2023मंगळवारस्वातंत्र्य दिन – सर्वत्र
16 ऑगस्ट 2023बुधवारपारशी नववर्ष – महाराष्ट्रात बँका बंद राहतील
18 ऑगस्ट 2023सोमवारश्रीमंत शंकरदेव तारीख – आसाममध्ये बँका बंद राहतील
20 ऑगस्ट 2023रविवारसर्वत्र
26 ऑगस्ट 2023चौथा शनिवारसर्वत्र
27 ऑगस्ट 2023रविवारसर्वत्र
28 ऑगस्ट 2023सोमवारपहिला ओणम – केरळमध्ये बँका बंद राहतील
29 ऑगस्ट 2023मंगळवारतिरुओनम – केरळमध्ये बँका बंद राहतील
30 ऑगस्ट 2023बुधवाररक्षा बंधन – राजस्थान आणि हिमाचल प्रदेशमध्ये बंद
31 ऑगस्ट 2023गुरवाररक्षा बंधन/श्री नारायण गुरु जयंती/पंग-लबसोल – बँक उत्तराखंड, आसाम, केरळ आणि उत्तर प्रदेशमध्ये बंद

हेही वाचा :

  1. EPFO Interest Rate : EPFO ​​ग्राहकांसाठी आनंदाची बातमी, केंद्र सरकारने PF वर मिळणारा व्याजदर वाढवला
  2. Lavasa News : लवासाची विक्री करण्याकरिता नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलची परवानगी; किती कोटींना डार्विन ग्रुप करणार खरेदी?
  3. IRCTC Down : आयआरसीटीसीमध्ये तांत्रिक बिघाड; तिकीट बुक करण्यात प्रवाशांना अडचणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.