ETV Bharat / business

A-SAT आणि LEO म्हणजे काय रे भाऊ? - india

शत्रुप्रदेशावर नजर ठेवण्यासाठी आणि टेहाळणीसाठी काही खास उपग्रह वापरण्यात येतात. आतापर्यंत अशा प्रकारचे उपग्रह पाडणारे क्षेपणास्त्र असलेले देश बोटावर मोजण्या इतकेच आहेत. आता मात्र या यादीत भारताचा समावेश झाला आहे. पृथ्वीच्या कक्षेत साधारणत: ३०० किलोमीटर अंतरावर असलेले उपग्रह पाडणे आता भारतालाही शक्य झाले आहे.

A-SAT आणि LEO म्हणजे काय रे भाऊ?
author img

By

Published : Mar 27, 2019, 6:19 PM IST

टेक डेस्क - शत्रुप्रदेशावर नजर ठेवण्यासाठी आणि टेहाळणीसाठी काही खास उपग्रह वापरण्यात येतात. आतापर्यंत अशा प्रकारचे उपग्रह पाडणारे क्षेपणास्त्र असलेले देश बोटावर मोजण्या इतकेच आहेत. आता मात्र या यादीत भारताचा समावेश झाला आहे. पृथ्वीच्या कक्षेत साधारणत: ३०० किलोमीटर अंतरावर असलेले उपग्रह पाडणे आता भारतालाही शक्य झाले आहे.

बुधवारी सकाळी भारताने उपग्रहवेधी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली. यासंबंधी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली. अंतराळात फिरणारे अॅन्टी सॅटेलाईट (A-SAT) आज भारताने पाडले. हे अॅन्टी सॅटेलाईट लो अर्थ ऑर्बिटच्या (LEO) ३०० किलोमीटरच्या आतील परिसरात पाडण्यात आले. या पूर्ण प्रकियेत ISRO ला (इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायजेशन) केवळ ३ मिनिटांचा अवधि लागला.

अॅन्टी सॅटेलाईट म्हणजे A-SAT काय आहे?

अॅन्टी सॅटेलाईट म्हणजे A-SAT ला स्पेस व्हेपन म्हणूनही ओळखले जाते. याचा वापर सॅटेलाईटला पाडण्यासाठी केला जातो. जगातील काही देश अशाप्रकारच्या अॅन्टी सॅटेलाईटला अंतराळात सोडतात ज्याचा वापर सॅटेलाईटला उद्ध्वस्त करण्यासाठी करण्यात येतो. आज भारताने 'मिशन शक्ती' ही मोहीम राबवत A-SAT ला अर्थ ऑर्बिटमध्ये पाडून मोठे यश मिळवले आहे.

LEO म्हणजे 'लो अर्थ ऑर्बिट' काय आहे?

LEO हे एक अर्थ सेंटर्ड ऑर्बिट असते. याचे अल्टीट्यूड २,००० किलोमीटर किंवा त्यापेक्षा कमी असते. पृथ्वीच्या ऑर्बिटच्या तुलनेत हे एक तृतीयांश असते. या ऑर्बिटमध्ये एक सॅटेलाईट दिवसाला ११.२५ वेळा फिरतो. शास्त्रज्ञांनी बनवलेले बहुतांश उपग्रह याच ऑर्बिटमध्ये फिरतात.

LEO मध्ये कोणत्याही सॅटेलाईटला पाठवण्यासाठी खूप कमी उर्जेचा वापर होतो. ज्यामुळे या सॅटेलाईट्सपासून हाय बँडविथ आणि लो कम्युनिकेशन लेटेंसी मिळत असते. LEO मध्ये बहुतांश स्पेस स्टेशन स्थापित करण्यात येतात. याच्या मदतीने अंतराळातील गतिविधींवर पाळत ठेवण्यात येते. LEO चा वापर कम्युनिकेशन अप्लीकेशन्ससाठी करण्यात येतो.

Intro:Body:

A-SAT आणि LEO म्हणजे काय?

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.