ETV Bharat / business

म्युच्युअल फंडातील लाभांशावर टीडीएस; अर्थसंकल्पात 'ही' आहे तरतूद - केंद्रीय अर्थसंकल्प २०२०

सरकारने स्पष्ट केले आहे, की म्युच्युअल फंडमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर नव्हे तर लाभांशामधून टीडीएस कपात होणार आहे.  यापूर्वी म्युच्युअल फंडामधून १ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळत असल्यास १० टक्के कर लागू करण्यात येत होता.

Mutual Fund
म्युच्युअल फंड
author img

By

Published : Feb 5, 2020, 12:44 PM IST

नवी दिल्ली - म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे आकर्षण कमी होण्याची शक्यता आहे. म्युच्युअल फंडामधून मिळणाऱ्या लाभांशामधून टीडीएस कपात करण्याची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प २०२०-२१ मध्ये म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर १० टक्के टीडीएस लागू करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावानुसार ज्यांचे म्युच्युअल फंडामधून ५ हजार रुपयांहून अधिक उत्पन्न आहे, त्यांना १० टक्के टीडीएस भरावा लागणार आहे. त्यासाठी वित्तीय विधेयक २०२० मध्ये प्राप्तिकर कायद्यात १९४ या नव्या कलमाचा समावेश करण्यात आला आहे.

हेही वाचा-से वा क्षेत्राचा जानेवारीत 55.5 टक्के वृद्धीदर; सात वर्षातील उच्चांक

सरकारने स्पष्ट केले आहे, की म्युच्युअल फंडमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर नव्हे तर लाभांशामधून टीडीएस कपात होणार आहे. यापूर्वी म्युच्युअल फंडामधून १ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळत असल्यास १० टक्के कर लागू करण्यात येत होता.

हेही वाचा-चीनमधील कोरोनाचा ह्युदांईला फटका; थांबविणार दक्षिण कोरियामधील उत्पादन

Intro:Body:

Dummy business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.