ETV Bharat / business

शेअर बाजाराचा नवा विक्रम; निर्देशांक वधारून पोहोचला ४०,४६९.७८ वर - मुंबई शेअर बाजार बातमी

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्थावर मालमत्ता क्षेत्राकरता आर्थिक सुधारणा जाहीर करण्याचे मंगळवारी संकेत दिले. त्यामुळे शेअर बाजाराचा निर्देशांक वाढण्यास मदत झाली आहे.

संग्रहित - शेअर बाजार
author img

By

Published : Nov 6, 2019, 5:15 PM IST

मुंबई - शेअर बाजार निर्देशांक २२२ अंशाने वधारून ४०,४६९.७८ वर स्थिरावला. हा शेअर बाजराचा नवा विक्रम आहे. बँकिंग शेअर वधारल्याचा हा परिणाम झाला आहे.

निफ्टी बंद होण्यापूर्वी निर्देशांक १२,००० अंशाजवळ पोहोचला आहे. निफ्टी बंद होताना निर्देशांक ४८.८५ अंशाने वधारून ११,९६६.०५ वर स्थिरावला.

हेही वाचा-बीएसएनएलची स्वेच्छा निवृत्ती योजना जाहीर; जाणून घ्या, किती मिळणार कर्मचाऱ्यांना पैसे

या कंपन्यांचे वधारले-घसरले शेअर
आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचडीएफसी, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, कोटक बँक, अॅक्सिस बँक, येस बँक आणि एचयूएलचे शेअर हे २.६४ टक्क्यापर्यंत वधारले आहेत. तर दुसरीकडे भारती एअरटेल, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फायनान्स, ओएनजीसी, एचसीएल टेक, आयटीसी आणि सन फार्माचे शेअर हे ३.३१ टक्क्यापर्यंत घसरले.

हेही वाचा-करदात्यांना दिलासा; कागद ओळख क्रमांकशिवाय पाठविण्यात येणार नाही नोटीस

Intro:Body:

Dummy Business News

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.