ETV Bharat / business

सॅमसंगने भारतात लॉन्च केला गॅलेक्सी एस-20 एफसीचा 256जीबी वेरिएंट - सॅमसंग गॅलेक्सी एफी

सॅमसंग एस20 एफई (8जीबी-256जीबी) च्या क्लाउड नेवी रंगातील स्मार्टफोनची प्री-बुकिंग 17 ऑक्टोबरपासून सॅमसंग डॉट कॉमवर उपलब्ध केला जाणार आहे. त्याबरोबरच इतरही ऑफलाइन, ऑनलाइन रिटेल स्टोर्सवर हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे.

सॅमसंगने
सॅमसंगने
author img

By

Published : Oct 16, 2020, 4:00 PM IST

नवी दिल्ली - सॅमसंगने शुक्रवारी गॅलेक्सी एस 20 एफसी स्मार्टफोनमधील 256 जीबी व्हेरिएंट (फॅन एडिशन) लॉन्च केला आहे. याची किंमत 53,999 रुपये आहे.

सॅमसंग एस20 एफई (8जीबी-256जीबी) च्या क्लाउड नेवी रंगातील स्मार्टफोनची प्री-बुकिंग 17 ऑक्टोबरपासून सॅमसंग डॉट कॉमवर उपलब्ध केला जाणार आहे. त्याबरोबरच इतरही ऑफलाइन, ऑनलाइन रिटेल स्टोर्सवर हा स्मार्टफोन उपलब्ध असणार आहे. हा २८ ऑक्टोबर पर्यंत ग्राहकांच्या हातात मिळेल.

दरम्यान, शुक्रवारपासून सॅमसंग गॅलेक्सी एफीच्या 8 जीबी -128 जीबी व्हेरिएंटची विक्री सुरू झाली आहे. सॅमसंग गॅलेक्सी एस 20 एफसी वॉटर अँड डस्ट रेसिस्टंट आयपी 68 रेटिंग्जच्या जवळपास आहे. या फोनमध्ये 7 एनएम एक्सिनोस 990 प्रोसेसर आणि 4500 एमएएच क्षमतेची बॅटरी आहे.

हेही वाचा - अ‌ॅपलकडून आयफोन - १२ सीरीजचे अनावरण

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.