ETV Bharat / business

खनिज तेलाच्या दराचा गेल्या तीन महिन्यातील उच्चांक; प्रति बॅरल ६७ डॉलर!

author img

By

Published : Dec 26, 2019, 7:56 PM IST

पेट्रोल निर्यातदार देशांच्या संघटनेने (ओपेक) आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या पुरवठ्यात कपात केली आहे. त्याचा परिणाम म्हणून खनिज तेलाचे दर ०.३१ टक्क्यांनी वाढले आहेत.

crude oil
खनिज तेल

मुंबई - खनिज तेलाच्या ( ब्रेंट क्रूड) बॅरलचे दर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आज महागले आहेत. हा दर प्रति बॅरल ६७ डॉलरवर पोहोचला आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यात बॅरलची किंमत आज सर्वाधिक राहिली आहे.

पेट्रोल निर्यातदार देशांच्या संघटनेने (ओपेक) आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या पुरवठ्यात कपात केली आहे. त्याचा परिणाम म्हणून खनिज तेलाचे दर ०.३१ टक्क्यांनी वाढले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाच्या प्रति बॅरलची किंमत ही ६७.४१ डॉलर झाली आहे. चालू महिन्याच्या प्रारंभी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका व चीनमध्ये कराराच्या पहिल्या टप्प्यावर सही करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे दोन आर्थिक महासत्तामधील व्यापार युद्ध संपुष्टात येणार आहे.

हेही वाचा - ....तर पेट्रोलसह डिझेलच्या किमती भडकणार

भारताकडून देशांतर्गत लागणाऱ्या गरजेची पूर्तता करण्यासाठी ८० टक्के तेलाची आयात करण्यात येते. देशाची अर्थव्यवस्था मंदावलेल्या मध्यम स्थितीमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे देशाच्या किरकोळ बाजारपेठेत महागाईत वाढ झाली आहे.

हेही वाचा-काही दिवसांच्या ब्रेकनंतर पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला गती

सरकारी खनिज तेल विपणन कंपन्याकडून दररोज पेट्रोल-डिझेल किमतीचा आढावा घेण्यात येतो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दराप्रमाणे कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे दर निश्चित करण्यात येतात. जागतिक बाजारपेठेत दर वाढल्याने कंपन्या पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढविण्याची शक्यता आहे.

Intro:Body:

What did India eat in 2019?

New Delhi: As the year 2019 draws to an end, we looked back at the food trends that ruled the year 2019. And it was Biriyani! Yes, as per the food order delivery platform Swiggy-India ordered an average of 95 Biriyanis per minute or 1.6 Biriyanis every second through January to November 2019 on the platform. The most popular ones were Boneless Chicken Biriyanis, Chicken Dum Biriyanis, Mutton Biriyanis, Egg Biriyanis, Veg Biriyanis, and Paneer Biriyanis.

Thrissur in Kerala, famous for its Biriyanis combos, noticed a special addition this year. ‘Freedom Food Combo’ prepared by jail inmates, witnessed over 2, 000 orders within a short time of its launch, said Swiggy. 

The food delivery platform further said it registered a 128 per cent hike on Khichdi orders during that period, especially during the festive month of Navaratri.

Top picks of 2019

India’s love for Chicken Biriyani is not new and it proved this time too! Chicken  Biriyani, Masala Dosa, Paneer Butter Masala, Chicken Fried Rice and Mutton Biriyani were the top five picks of the year. Besides, Veg Fried Rice, Veg Biriyani, Tandoori Chicken and Dal Makhani were a few dishes Indians relished this year.

Healthy food getting more takers

Moreover, there was a significant 306 per cent increase in Keto specific items ordered in 2019. Dishes like Keto brownies, Keto-friendly Tuscan Chicken and Healthy Red Rice Poha were some of the most ordered dishes in the healthy category of the platform. Keto Brownies were the most indulged sweet treat by fitness enthusiasts. It was observed that there was 249 per cent increase in healthy food orders including Keto.

What’s your topping on the pizza?

While there is a growing popularity to experiment with new dishes in India, Indians were stuck to their vegetarian toppings for Pizzas. Cheese, onion, paneer, extra cheese, mushroom, capsicum, corn, jalapenos and olives were among the most common toppings on pizza orders. Pineapple was the least preferred topping as was preferred by only 1.5 per cent of pizzas ordered during the period on the platform.

Indians have a sweet tooth

In the sweet course category, Gulab Jamun and Moong Dal Halwa remained the favorite dishes on the platform while another sweet favourite entered the segment as well. Besides 17,69,399 Gulab Jamun and 2,00,301 orders for Halwa in 2019, Falooda was the newest entry to the top desserts with 11,94,732 orders this year. Also, consumers ordered over 3 lakh cakes on the platform to celebrate occasions with loved ones–the Black Forest being the most preferred one.

The above findings were derived from Swiggy’s order analysis for the last 12 months (January– November 2019) across 500+ cities that Swiggy is present in.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.