ETV Bharat / business

दिल्ली : घाऊक बाजारपेठेत विक्रमी दर; कांद्याचे दर प्रति किलो २०० रुपयांहून वाढणार - आझादपूर कृषी उत्पन्न बाजार समिती

दिल्लीमध्ये सोमवारी कांद्याचा दर प्रति किलो १०० ते १५० किलोपर्यंत पोहोचला होता. येत्या काही दिवसांत काद्यांचे दर आणखी वाढतील अशी शक्यता व्यापारी करत आहेत.

wholesale onion  market
कांदे घाऊक बाजारपेठ
author img

By

Published : Dec 17, 2019, 3:10 PM IST

नवी दिल्ली - आझादपूर भाजीमंडईत कांद्याला प्रति किलो ३७.५० ते ११२.५० रुपये आज भाव मिळाला आहे. हा चालू वर्षातील विक्रमी भाव आहे. त्यामुळे किरकोळ बाजारपेठेत कांद्याचा दर प्रति किलो २०० रुपयांहून अधिक होणार असल्याची शक्यता आहे.

जर अफगाणिस्तानहून येणाऱ्या कांद्याची आवक झाली नाही तर कांदा प्रति किलो २०० रुपयांहून होईल, अशी शक्यता आझादपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यक्त केली. विविध राज्यांतून बाजारपेठेत येणाऱ्या कांद्याची आवक कमी झाल्याचे एपीएमसीने म्हटले आहे.

दिल्लीमध्ये सोमवारी कांद्याचा दर प्रति किलो १०० ते १५० किलोपर्यंत पोहोचला होता. येत्या काही दिवसांत काद्यांचे दर आणखी वाढतील अशी शक्यता व्यापारी करत आहेत.
लांबलेल्या पावसामुळे कांदा उत्पादक असलेल्या महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील कांद्याचे उत्पादन कमी झाले आहे. विदेशातून आयात केलेल्या २७९.१ टन कांद्याची दिल्लीमध्ये आवक झाली आहे. कांदा व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र शर्मा म्हणाले, तर विविध राज्यांमधून ५५६.५ टन कांद्याची दिल्लीमधील बाजारपेठेत आवक झाली आहे. चांगले हवामान राहिले तर कांद्याचा पुरवठा वाढेल.

हेही वाचा-मुंबई - कांद्याचे दर चढेच राहिले तर रेस्टॉरंटमधील मेन्यू महागणार; हॉटेल संघटनेची भूमिका

कांदे दरवाढ कमी करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू-
केंद्र सरकारने १.२ लाख कोटी कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. घाऊक विक्रेत्यांना जास्तीत जास्त २५ टन कांद्याची साठवणूक करता येणार आहे. केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्रालयाने कांदे साठेबाजी रोखण्यासाठी नवे नियम लागू केले आहेत. सरकारने किरकोळ विक्रेत्यांना असलेली कांदा साठवणुकीची १५ टनाची मर्यादा १० टनांवर आणली होती. तर घाऊक विक्रेत्यांना जास्तीत जास्त ५० टनांऐवजी २५ टन कांदा साठवणुकीची मर्यादा घालून दिलेली आहे.

हेही वाचा-'कांदा मागून आम्हाला लाजवू नका', मालकाने लावले हॉटेलमध्ये पोस्टर

Intro:Body:

 (13:00) 

New Delhi, Dec 17 (IANS) Onion prices have hit a new high in Delhi and elsewhere on Tuesday amid disrupted arrivals. Wholesale onion prices were quoted at Rs 37.50-112.50 per kg, an all-time high at Azadpur mandi in the national capital.

"If arrival of onions from Afghanistan does not increase today, the price would cross Rs 200 per kg in Delhi as domestic supply of the crop has dropped significantly," an Agricultural Produce Marketing Committee (APMC) said.

He said the rise in wholesale prices of onion will reflect in the retail market in the coming days.

In retail markets, onion was priced in Delhi and NCR at Rs 100-150 per kg on Monday. The traders anticipate a further hike in retail prices in the coming days.

The arrival of onion has decreased significantly as farmers have stopped harvesting new crop after rainfall in the several parts of the country recently which increased the moisture in soil, said trade sources.

The onion supply from overseas was around 279.1 tonnes in Delhi on Tuesday while total arrival including domestic supply was estimated to be around 566.5 tonnes, according to APMC figures.

Rajendra Sharma, President of Onion Merchant Association, said: "Farmers have stopped harvesting onion as the soil has lot of moisture due to which acute shortage in supply is seen."

According to him, the supply will increase if the weather condition improves.

As a measure to check hoarding and keep prices of onion under control, the Centre has imposed stock limits of 50 tonnes and 10 tonnes for wholesalers and retailers, respectively, last month which were further revised to 25 tonnes and 5 tonnes.

Again, the government reduced the stock limit for retailers further to 2 tonnes recently.

Besides, the Central government has also decided to import 1.2 lakh tonnes of onion to improve its availability in the country and first consignment of the onion sourced from Egypt is said to have reached Mumbai port.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.