ETV Bharat / business

'OnePlus' पुन्हा सज्ज, फ्लॅगशीप स्मार्टफोनचे नवे व्हर्जन लाँच - oxygen os

नुकत्याच लंडनमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात वनप्लसने फ्लॅगशीप स्मार्टफोन  'OnePlus 7T Pro' लाँच केला आहे. यासह कंपनीने OnePlus 7T Pro McLaren Edition लाँच केला आहे. यापूर्वी कंपनीने 'OnePlus 7T' लाँच केला होता.

सौजन्य - www.oneplus.in
author img

By

Published : Oct 13, 2019, 1:22 PM IST

Updated : Oct 17, 2019, 3:48 PM IST

टेक न्यूज - चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्मिती करणारी कंपनी वनप्लसने आता स्मार्टफोन बाजारपेठची समीकरणे बदलली आहेत. सॅमसंग, अॅपल या सारख्या दिग्गज कंपन्यांना वन प्लसने जबरदस्त टक्कर देत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. नुकत्याच लंडनमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात वनप्लसने आपला फ्लॅगशीप स्मार्टफोन 'OnePlus 7T Pro' लाँच केला आहे. यापूर्वी कंपनीने OnePlus 7T लाँच केला होता.

oneplus 7tpro mclaren edition  oneplus 7t Pro, oneplus 7t pro specifications, oneplus 7t Pro price, oneplus flagship smartphone, वन प्लस स्मार्टफोन, technology news, oneplus 7t pro launch, oneplus camera, oneplus 7 pro smartphone, oneplus 7 pro camera, oneplus 7T Pro McLaren Edition,  oneplus mclaren edition,  Warp Charge, oneplus 7t Pro McLaren Edition, oneplus mcLaren edition, amoled display, mobile news, oneplus latest news, corning gorilla glass, oxygen os
सौजन्य - www.oneplus.in

जाणून घ्या 'OnePlus 7T Pro' ची वैशिष्ट्ये

  • Qualcomm Snapdragon 855+ प्रोसेसर
  • 'स्मार्ट कर्व्ह्ड डिस्प्ले'
  • 'OnePlus 7 Pro' प्रमाणेच यामध्येही 90 Hz रिफ्रेश रेट
  • अंदाजे किंमत ५३,९९९
  • 8 GB रॅम, २५६ GB इंटरनल स्टोरेज (मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने वाढवता येणार मेमोरी)
  • 6.67 इंचीचा Fluid AMOLED (QHD+) डिस्प्ले
  • 3120X1440 रिजोल्युशन
  • आस्पेक्ट रेशिओ 19.5:9
  • 3D कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन
  • अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर
  • Android 10 बेस्ड OxygenOS 10
  • बॅटरी 4,085 mAh
  • Warp Charge 30T सपोर्ट
  • कंपनीनुसार 23 टक्क्याने होणार चार्जिंग फास्ट

फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा

  • प्रायमरी लेंस 48 मेगापिक्सल (Sony IMX586)
  • दुसरा टेलिफोटो लेंस 8 मेगापिक्सल
  • तिसरा कॅमेरा अल्ट्रावाईड लेंस 16 मेगापिक्सल
  • डुअल एलईडी फ्लॅश

सेल्फी लव्हर्ससाठी खास

  • पॉपअप सेल्फी कॅमेरा
  • 16 मेगापिक्सल (लेंस Sony IMX471)
  • फुल एचडी व्हिडिओ रेकार्डिंग
  • फेस अनलॉकसाठी करता येणार वापर

मॅक्रो मोड

  • फोनमध्ये 'OnePlus 7T' सारखाच 'मॅक्रो मोड' (क्लोसअप शॉटसाठी)
  • ऑप्टिकल ईमेज स्टॅबिलायजेशन (OIS)
  • टेलिफोटो लेंसमुळे लाँग रेंज फोटोग्राफी होणार सुकर

OnePlus 7T Pro McLaren Edition लाँच

oneplus 7tpro, oneplus 7t pro mclaren edition, oneplus launches flagship smartphone, oneplus 7tpro mclaren edition  oneplus 7t Pro, oneplus 7t pro specifications, oneplus 7t Pro price, oneplus flagship smartphone, वन प्लस स्मार्टफोन, technology news, oneplus 7t pro launch, oneplus camera, oneplus 7 pro smartphone, oneplus 7 pro camera, oneplus 7T Pro McLaren Edition,  oneplus mclaren edition,  Warp Charge, oneplus 7t Pro McLaren Edition, oneplus mcLaren edition, amoled display, mobile news, oneplus latest news, corning gorilla glass, oxygen os
सौजन्य - twitter@McLaren

उल्लेखनीय म्हणजे स्टँडर्ड व्हेरिएंटसह कंपनीने 'OnePlus 7T Pro McLaren' एडिशनही लाँच केला आहे. विशेष बाबही की या एडिशनमध्ये 12 जीबी रॅम (256 GB स्टोरेज) देण्यात आली आहे. प्रोसेसरसह कॅमेऱ्यात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.

रिअर पॅनलचा ग्राफिक्स McLaren च्या सिग्नेचर कलरवर आधारित आहे. यापूर्वीही कंपनीने OnePlus 6T McLaren Edition लाँच केला होता. 'OnePlus 7T Pro McLaren Edition' ची किंमत 58,999 रुपये आहे.

Intro:Body:

OnePlus पुन्हा सज्ज, फ्लॅगशीप स्मार्टफोनचे नवे व्हर्जन लाँच

टेक न्यूज - चीनची प्रसिद्ध स्मार्टफोन निर्मिती करणारी कंपनी वन प्लसने स्मार्टफोन बाजारपेठची समीकरणे बदलली आहेत.  सॅमसंग, अॅपल या सारख्या दिग्गज कंपन्यांना वन प्लसने चांगलीच टक्कर देत आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. नुकत्याच लंडनमध्ये पार पडलेल्या एका कार्यक्रमात वन प्लसने आपला फ्लॅगशीप स्मार्टफोन  'OnePlus 7T Pro' लाँच केला आहे. यापूर्वी कंपनीने OnePlus 7T लाँच केला होता. 

जाणून घ्या 'OnePlus 7T Pro' ची वैशिष्ट्ये 

- Qualcomm Snapdragon 855+ प्रोसेसर 

- 'स्मार्ट कर्व्ह्ड डिस्प्ले'

- OnePlus 7 Pro प्रमाणेच यामध्येही 90 Hz रिफ्रेश रेट 

- अंदाजे किंमत ५३,९९९

- 8 GB रॅम, २५६ GB इंटरनल स्टोरेज (मायक्रो एसडी कार्डच्या सहाय्याने वाढवता येणार मेमोरी)

- 6.67 इंचीचा Fluid AMOLED (QHD+) डिस्प्ले

- 3120X1440 रिजोल्युशन 

- आस्पेक्ट रेशिओ 19.5:9

- 3D कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन

- अंडर डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनर

- Android 10 बेस्ड OxygenOS 10 

- बॅटरी 4,085 mAh

- Warp Charge 30T सपोर्ट

- कंपनीनुसार 23 टक्क्याने होणार चार्जिंग फास्ट 

फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा

- प्रायमरी लेंस 48 मेगापिक्सल (Sony IMX586)

- दुसरा टेलिफोटो लेंस ८ मेगापिक्सल

- तिसरा कॅमेरा अल्ट्रावाईड लेंस १६ मेगापिक्सल

- डुअल एलईडी फ्लॅश

सेल्फी लव्हर्ससाठी खास

- पॉपअप सेल्फी कॅमेरा

- 16 मेगापिक्सल (लेंस Sony IMX471)

- फुल एचडी व्हिडिओ रेकार्डिंग

- फेस अनलॉकसाठी वापरता येणार

मॅक्रो मोड

- फोनमध्ये OnePlus 7T सारखाच 'मॅक्रो मोड' (क्लोसअप शॉटसाठी)

- ऑप्टिकल ईमेज स्टॅबिलायजेशन (OIS)

- टेलिफोटो लेंसमुळे लाँग रेंज फोटोग्राफी होणार सुकर 

OnePlus 7T Pro McLaren Edition लाँच

उल्लेखनीय म्हणजे स्टँडर्ड व्हेरिएंटसह कंपनीने 'OnePlus 7T Pro McLaren' एडिशनही लाँच केला आहे. विशेष बाबही की या एडिशनमध्ये 12 जीबी रॅम (256 GB स्टोरेज) देण्यात आली आहे. प्रोसेसरसह कॅमेऱ्यात कोणत्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही. रिअर पॅनलचा ग्राफिक्स McLaren च्या सिग्नेचर कलरवर आधारित आहे. यापूर्वीही कंपनीने OnePlus 6T McLaren Edition लाँच केला होता. OnePlus 7T Pro McLaren Edition ची किंमत 58,999 रुपये आहे.

Conclusion:
Last Updated : Oct 17, 2019, 3:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.