ETV Bharat / business

शेअर बाजारात २९७ अंशाची घसरण; सोने ११६ रुपयांनी महाग

फ्यूच्युअर आणि ऑप्शन कंत्राटाची (एफ अँड ओ) डिसेंबरमध्ये मुदत संपत आहे. त्यामुळे शेअर बाजार अस्थिर होवून घसरण झाल्याचे शेअर बाजार विश्लेषकांनी सांगितले.

Market Update news
मुंबई शेअर बाजार, सोने महाग
author img

By

Published : Dec 26, 2019, 6:04 PM IST

मुंबई - शेअर बाजार निर्देशांक २९७ अंशाने घसरला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी या मोठ्या कंपन्यांच्या शेअर घसरणीने बाजाराला फटका बसला आहे.

मुंबई शेअर बाजार २९७.५० अंशाने घसरून ४१,१६३.७६ अंशावर स्थिरावला. तर निफ्टीचा निर्देशांक ८८ अंशाने घसरून १२,१२६.८९ वर स्थिरावला.

या कंपन्यांचे घसरले-वधारले शेअर
भारती एअरटेलचे शेअर सर्वाधिक २.२३ टक्क्यांनी घसरले. रिलायन्स इंडस्ट्रीज, एल अँड टी, सन फार्मा, एचडीएफसी बँक, मारुती, टायटन आणि कोटक बँकेचे शेअरही घसरले. तर ओएनजीसी, एनटीपीसी, टाटा स्टील, बजाज फायनान्स आणि एम अँड एमचे शेअर १.६३ टक्क्यांनी वधारले.

हेही वाचा-गावांना मार्च २०२० पर्यंत मोफत वायफाय सेवा - रवीशंकर प्रसाद

फ्यूच्युअर आणि ऑप्शन कंत्राटाची (एफ अँड ओ) डिसेंबरमध्ये मुदत संपत आहे. त्यामुळे शेअर बाजार अस्थिर होवून घसरण झाल्याचे शेअर बाजार विश्लेषकांनी सांगितले.

हेही वाचा-एअर इंडिया संकटात! वैमानिकांनंतर अभियंत्यांनीही दिले राजीनामे

जागतिक बाजारपेठ-

वर्ष संपत असताना आणि सुट्ट्यांमुळे गुंतवणुकदारांनी शेअर बाजार गुंतवणुकीत कमी भाग घेतला आहे.

सोन्याच्या दरात वाढ
सोन्याचे दर प्रति तोळा (१० ग्रॅम) ११६ रुपयांनी वाढून ३९,६३० रुपये झाले आहेत. जागतिक बाजारातील मागणीमुळे सोन्याचे दर वाढल्याचे एचडीएफसी सिक्युरिटीजने म्हटले आहे.
मागील सत्रात सोने प्रति तोळा ३९,५१४ रुपये होते. चांदीचा दर प्रति किलो ४५४ रुपयांनी वधारून ४८,०६० रुपयावर पोहोचला आहे. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो ४७,६०६ रुपये होता.

दिल्लीत २४ कॅरेट सोन्याचा दर ११६ रुपयांनी वाढल्याचे एचडीएफसी सेक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपान पटेल यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा दर प्रति औंस १,५०४ डॉलरने वाढले आहेत. तर चांदीचा दर प्रति औंस १७.९४ डॉलरने वाढले आहेत.

हेही वाचा-रेल्वे सेवांच्या विलिनीकरणानंतरही अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता राहणार अबाधित

Intro:Body:

Dummy news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.