ETV Bharat / business

इंडसइंड बँकेच्या शेअरमध्ये ३ टक्क्यांहून अधिक घसरण

मुंबई शेअर बाजारात इंडसइंड बँकेचे शेअर ३ टक्क्यांहून अधिक कमी होवून प्रति शेअर १,२५२.५० रुपये झाले आहेत. निफ्टीतही इंडसइंड बँकेचे शेअर ३.१६ टक्क्यांनी घसरून १,२५१.७० रुपये झाले आहेत.

IndusInd Bank
इंडुसइंड बँक
author img

By

Published : Feb 12, 2020, 1:21 PM IST

Updated : Feb 12, 2020, 7:22 PM IST

नवी दिल्ली - इंडसइंड बँकेचे शेअर ३ टक्क्यांहून अधिक घसरले आहेत. मूडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिसने इंडसइंड बँकेचे पतमानांकन स्थिरवरून नकारात्मक केले आहे. त्याचा फटका इंडसइंड बँकेच्या शेअरला बसला आहे.

मुंबई शेअर बाजारात इंडसइंड बँकेचे शेअर ३ टक्क्यांहून अधिक कमी होवून प्रति शेअर १,२५२.५० रुपये झाले आहेत. निफ्टीतही इंडसइंड बँकेचे शेअर ३.१६ टक्क्यांनी घसरून १,२५१.७० रुपये झाले आहेत. यापूर्वी इंडसइंड बँकेचे मानांकन हे बीएए३/पी३ श्रेणीत करण्यात येत होते.

बीएए३ म्हणजे गुंतवणूक श्रेणीमधील सर्वात कमी दर्जाचे मानांकन आहे. हे मानांकन बदलून नकारात्मक करण्यात आलेले आहे.

Last Updated : Feb 12, 2020, 7:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.