नवी दिल्ली - देशातील आर्थिक स्थितीची माहिती देणाऱ्या आर्थिक पाहणी अहवालात विकिपिडीयाच्या स्त्रोताचा वापर केला. यावर नेटीझन्सनेचा पुढच्या टप्प्यात व्हॉट्सअॅपचा वापर कधी करणार असा सवाल उपस्थित केला आहे.
-
#WATCH Delhi: Finance Minister Nirmala Sitharaman arrives at Ministry of Finance; She will present her second Budget today. #UnionBudget2020 pic.twitter.com/seVY46OanS
— ANI (@ANI) February 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Delhi: Finance Minister Nirmala Sitharaman arrives at Ministry of Finance; She will present her second Budget today. #UnionBudget2020 pic.twitter.com/seVY46OanS
— ANI (@ANI) February 1, 2020#WATCH Delhi: Finance Minister Nirmala Sitharaman arrives at Ministry of Finance; She will present her second Budget today. #UnionBudget2020 pic.twitter.com/seVY46OanS
— ANI (@ANI) February 1, 2020
केंद्रीय वित्त मंत्रालायाने आर्थिक पाहणी अहवाल हा शुक्रवारी सादर केला. या अहवालात विकिपिडियाचा स्त्रोत म्हणून उल्लेख करण्यात आला. पुढील वेळेस व्हॉट्सअॅपचा वापर होईल, असे एका नेटिझन्सने म्हटले आहे. विकिपिडिया हा स्वयंसेवी लोकांनी तयार केलेला स्त्रोत आहे. हा स्त्रोत देशाचा अर्थसंकल्प तयार करण्यासाठी होत असल्याने नेटिझन्स टीका करत आहेत.
-
#WATCH Delhi: Finance Minister Nirmala Sitharaman with the 'Bahi-Khata'. #Budget2020 ; She will present her second Budget today. pic.twitter.com/jfbSSHPMSy
— ANI (@ANI) February 1, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#WATCH Delhi: Finance Minister Nirmala Sitharaman with the 'Bahi-Khata'. #Budget2020 ; She will present her second Budget today. pic.twitter.com/jfbSSHPMSy
— ANI (@ANI) February 1, 2020#WATCH Delhi: Finance Minister Nirmala Sitharaman with the 'Bahi-Khata'. #Budget2020 ; She will present her second Budget today. pic.twitter.com/jfbSSHPMSy
— ANI (@ANI) February 1, 2020
हेही वाचा-केंद्रीय अर्थमंत्री अर्थव्यवस्थेच्या आव्हानांवर मात करणार?
आर्थिक पाहणी अहवाल हा देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तयार केला. आर्थिक पाहणी अहवालात पान क्रमांक १५० ते १५० पानावर आघाडीच्या १०० बँकांचे चार्ट दिले आहेत.
हेही वाचा-केंद्रीय अर्थसंकल्प होणार सादर...खिसा कापणार की भरणार?