ETV Bharat / business

buy health insurance - लहान वयात विमा संरक्षण घ्यावे का ? - Lifestyle diseases

सध्या सर्वात मोठ्या प्रमाणावर लोक विमा संरक्षण घेण्याला पसंती देत आहेत. अनेक तज्ञांच्या मते विमा संरक्षण घेणे फायदेशीर आहे.

Health insurance
Health insurance
author img

By

Published : Jan 22, 2022, 7:01 PM IST

हैदराबाद - कोरोनामुळे लोक आता आरोग्याकडे जास्त लक्ष द्यायला लागली आहेत. आणि त्यासाठी आरोग्याबाबत जागरूक सुद्धा झाली आहेत. रोज हाताने हात धुणे, कोरोनापासून वाचण्यासाठी सर्वात उपयोगी पद्धत आहे. आता लोक आजारी पडण्यापासून स्वताला वाचवत आहेत.

सध्या सर्वात मोठ्या प्रमाणावर लोक विमा संरक्षण घेण्याला पसंती देत आहेत. अनेक तज्ञांच्या मते विमा संरक्षण घेणे फायदेशीर आहे.

अनेक तरुण लोकांचा असा गैरसमज आहे की, विमा संरक्षण हे फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठीच आहे. मात्र कोरोनाच्या काळात या गैरसमजाला फाटा देण्यात आला. अनेकदा आजारी पडल्यावर औषधे, दवाखाना यातच जास्त पैसे खर्च होतात. सध्याची तरुण पिढी जागरुक झाली आहे. त्यामुळे लहान वयातच लोक विमा संरक्षण घेत आहेत. एखादी अचानक आजारपण आल्यास आपले आयुष्यात खूप मोठे बदल होतात. विमा संरक्षण करताना कोरोनामुळे झालेले सगळे आजारपण यात सामावली जातात. एका तरुणाने 30 वर्ष होईपर्यंत विमा संरक्षण काढले पाहिजे असे तज्ज्ञांचे मत आहे.

कमी प्रीमियम : कमी वयात हेल्थ इन्शुरन्स घेतल्यास कमी प्रीमियम भरावा लागतो. तुम्ही 30वर्ष पार केल्यास तुमचा प्रीमियम ही वाढतो. तुम्ही 20 वर्षाचे असल्यास तुम्ही आताच हेल्थ इन्शुरन्स घ्यायला पाहिजे.

वेटिंग पिरियड : प्रत्येक हेल्थ इन्शुरन्स कंपनी काही प्लॅन्स साठी वेटिंग पिरियड असतो. हे त्या हेल्थ इन्शुरन्स वर अवलंबून असते. एक, दोन नाही तर चार वर्षापर्यंत हे असू शकते. तुम्हाला हेल्थ इन्शुरन्स लगेच पाहिजे असल्यास तुमचा वेटिंग कालावधी कमी करू नका.

दैनंदिन जीवनातील आजार : सध्या धावत्या जीवनशैली मुळे रोजच्या जीवनाशी संबंधित आजार वाढत आहे. आजच्या तरुण पिढीवर याचा मोठया प्रमाणावर परिणाम होत आहे.

पैशाची गुंतवणूक - 20 - 30 मध्ये हेल्थ इन्शुरन्स घेणे हे कधीही फायदेशीर असते. तुम्ही कमावलेले पैसे चांगल्या गोष्टींमध्ये गुंतवा. आणि जीबन आनंदाने जगा. काळाबरोबर येणारे धोके वेळीच ओळखा. हेल्थ इन्शुरन्स असल्यास उपचार आणि कोणाकडेही पैसे मागायची गरज नाही. भारत आणि परदेशात 50 लाख ते 3 करोड पर्यंत किंमत यात कव्हर होते.

तुम्ही जर कमी वयात इन्शुरन्स घेतल्यास तुम्हाला चांगले फायदे मिळतील. तर याला उशीर का करता असा सवाल मणीपाल हेल्थ इन्शुरन्स, मार्केटींग हेड सपना देसाई यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.