ETV Bharat / business

महागाई नियंत्रणात; कारखान्यांतील उत्पादनात सुधारणा झाल्याचे स्पष्ट चिन्हे - मराठी बिझनेस न्यूज

सरकारने बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना (एनबीएफसी) वित्त पुरवठा होण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यामध्ये अंशत: कर्ज पुरवठा हमी योजनेचा समावेश आहे. त्याचा अनेक बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना फायदा झाल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन
author img

By

Published : Sep 14, 2019, 7:14 PM IST

नवी दिल्ली - महागाई ही नियंत्रणात असल्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सांगितले. त्या आर्थिक तिसऱ्या सुधारणांच्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. कारखान्यातील उत्पादनात सुधारणा झाल्याची चिन्हे स्पष्ट दिसत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

अर्थव्यवस्थेची सद्यस्थिती सांगताना निर्मला सितारामन यांनी महागाई ही चार टक्क्यांहून खूप कमी असल्याचे सांगितले. चालू आर्थिक वर्षात जुलैमध्ये औद्योगिक उत्पादनात सुधारणा झाल्याची चिन्हे स्पष्ट दिसत असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा-नियामक संस्थेच्या अनिश्चततेने भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर घसरला - आयएमएफ

यापूर्वी सरकारने बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना (एनबीएफसी) वित्त पुरवठा होण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यामध्ये अंशत: कर्ज पुरवठा हमी योजनेचा समावेश आहे. त्याचा अनेक बिगर बँकिंग वित्तीय कंपन्यांना फायदा झाल्याचे त्यांनी अर्थमंत्र्यांनी सांगितले.

हेही वाचा-चिंताजनक! देशाच्या निर्यातीत ६ टक्के घसरण

सरकारी बँकांच्या प्रमुखांची १९ सप्टेंबरला बैठक घेणार असल्याची त्यांनी माहिती दिली. त्यानंतर गोव्यामध्ये जीएसटी परिषदेची बैठक होणार असल्याची माहिती सितारामन यांनी दिली.

हेही वाचा-'मोदी-शहा अखंड हिंदुस्थान निर्माण करतील, पण लोकांच्या चुली विझत गेल्या तर करायचं काय'

किरकोळ बाजारपेठेत महागाईचे २ ते ६ टक्क्यांदरम्यान ठेवण्याचे सरकारचे व आरबीआयचे उद्दिष्ट आहे. ऑगस्टमध्ये किरकोळ बाजारपेठेत महागाईचा निर्देशांक हा ३.२१ टक्के नोंदविण्यात आला आहे.

Intro:Body:

marathi business

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.