ETV Bharat / business

चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर ७.२ टक्क्यांपर्यंत पोहोचेल - आशियन डेव्हलपमेंट बँक

author img

By

Published : Apr 3, 2019, 5:26 PM IST

२०१९ मध्ये पुन्हा आर्थिक विकासदराचा हा गाडा पूर्वीच्याच म्हणजे ७.२ टक्क्याच्या रुळावर येईल असे एडीओने म्हटले आहे.

आर्थिक विकासदर

नवी दिल्ली - निवडणुकीच्या तोंडावर आशियन डेव्हलपमेंट बँकेने विकासदराबाबत सकारात्मक अंदाज वर्तवला आहे. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर ७.२ टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीओ) वर्तवला आहे.

देशाचा आर्थिक विकासदर २०१७ मध्ये ७.२ टक्क्यांवर होता. तो २०१८ मध्ये ७ टक्के झाल्याचे एडीओने म्हटले आहे. कमी झालेले कृषी उत्पन्न आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि सरकारी खर्चाचे कमी झालेले प्रमाण यामुळे हा विकासदर कमी झाला होता. २०१९ मध्ये पुन्हा आर्थिक विकासदराचा हा गाडा पूर्वीच्याच म्हणजे ७.२ टक्क्याच्या रुळावर येईल असे एडीओने म्हटले आहे. तर आर्थिक वर्ष २०२० मध्ये विकासदर हा ७.३ टक्के होईल, असा अंदाज एडीओने व्यक्त केला आहे.

Intro:Body:

India set to grow at 7.2% this fiscal on rising consumption: ADB

चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर ७.२ टक्क्यांपर्यंत पोहोचेल - आशियन डेव्हलपमेंट बँक

नवी दिल्ली - निवडणुकीच्या तोंडावर आशियन डेव्हलपमेंट बँकेने विकासदराबाबत सकारात्मक अंदाज वर्तवला आहे. चालू आर्थिक वर्षात देशाचा विकासदर ७.२ टक्क्यांपर्यंत पोहोचेल, असा अंदाज आशियन डेव्हलपमेंट बँकेने (एडीओ) वर्तवला आहे.

देशाचा आर्थिक विकासदर २०१७ मध्ये ७.२ टक्क्यांवर होता. तो २०१८ मध्ये ७ टक्के झाल्याचे एडीओने म्हटले आहे. कमी झालेले कृषी उत्पन्न आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि सरकारी खर्चाचे कमी झालेले प्रमाण यामुळे हा विकासदर कमी झाला होता.

पुन्हा आर्थिक विकासदराचा हा गाडा पूर्वीच्याच म्हणजे ७.२ टक्क्याच्या रुळावर येईल असे एडीओने म्हटले आहे. तर आर्थिक वर्ष २०२० मध्ये विकासदर हा ७.३ टक्के होईल, असा अंदाज एडीओने व्यक्त केला आहे.

==============================================

New Delhi -  India's growth is set to pick up and is expected to grow at 7.2 per cent in the current fiscal on strengthening consumption, Asian Development Bank said in its flagship report released on Wednesday.

"Growth slowed from 7.2 per cent in fiscal 2017 to 7 per cent in 2018, with weaker agricultural output and consumption growth curtailed by higher global oil prices and lower government expenditure," according to the Asian Development Outlook (ADO) 2019.

It is expected to rebound to 7.2 per cent in 2019 and 7.3 per cent in 2020 as policy rates are cut and farmers receive income support, bolstering domestic demand, the report stated adding that sub-region wise, southeast Asia will sustain growth at close to 5 per cent this year and the next.

Strengthening domestic demand will offset weaker export growth. Strong consumption, spurred by rising incomes, subdued inflation, and robust remittances, should boost economic activity in the subregion, it said.

Export demand, on the other hand, is likely to soften in 2019 in line with the weaker global environment and a muted forecast for semiconductor exports, before picking up slightly in 2020.

"Growth, overall, remains solid with domestic consumption strong or expanding in most economies around the region. This is softening the impact of slowing exports,” said ADB Chief Economist Yasuyuki Sawada. “Uncertainty clouding the outlook remains elevated,” Sawada added.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.