ETV Bharat / business

Income Tax Return Extended Date : दिलासा : आयकर भरण्यास मुदतवाढ - CBDT

गेल्या डिसेंबरमध्ये प्राप्तिकर विभागाने माहिती दिली होती की, गेल्या आर्थिक वर्षात चार कोटींहून अधिक आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. आणि 21 डिसेंबर रोजी सुमारे 8.7 लाख रिटर्न भरले आहेत. वैयक्तिक करदात्यांसाठी प्राप्तिकर रिटर्न ( Income Tax Return ) भरण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे. यासह, ई-फायलिंगमध्ये वाढ झाली असून गेल्या सात दिवसांत 46.77 लाख रिटर्न भरले गेले आहेत.

file photo
file photo
author img

By

Published : Jan 12, 2022, 10:33 AM IST

नवी दिल्ली - केंद्र सरकारने 2021-22 या आर्थिक वर्षासाठी आयकर रिटर्न ( Income Tax Return ) भरण्याची मुदत 15 मार्चपर्यंत वाढवली आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ( CBDT ) मंगळवारी ही माहिती दिली. यापूर्वी, प्राप्तिकर विभागाने प्राप्तिकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै ते 31 डिसेंबरपर्यंत वाढवली होती.

गेल्या डिसेंबरमध्ये प्राप्तिकर विभागाने माहिती दिली होती की, गेल्या आर्थिक वर्षात चार कोटींहून अधिक आयटीआर दाखल करण्यात आले आहेत. आणि 21 डिसेंबर रोजी सुमारे 8.7 लाख रिटर्न भरले आहेत. वैयक्तिक करदात्यांसाठी प्राप्तिकर रिटर्न ( Income Tax Return ) भरण्याची अंतिम तारीख ३१ डिसेंबर आहे. यासह, ई-फायलिंगमध्ये वाढ झाली असून गेल्या सात दिवसांत 46.77 लाख रिटर्न भरले गेले आहेत. ज्यांनी अद्याप प्राप्तिकर रिटर्न भरले नाहीत त्यांना एसएमएस आणि ईमेल पाठवले जात आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.