ETV Bharat / business

भांडवली खर्चाचा सीतारामन घेणार आढावा; वित्तीय सल्लागारांसह सचिवांची दिल्लीत बैठक - CapEx

अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि गुंतवणूक वाढविणे हा बैठकीमागील मुख्य उद्देश्य आहे. चालू आर्थिक वर्षातील भांडवली खर्चाचे नियोजन करण्यावरही बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

संग्रहित - निर्मला सीतारामन
author img

By

Published : Sep 27, 2019, 3:06 PM IST

नवी दिल्ली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम आज दिल्लीमध्ये बैठक घेणार आहेत. या बैठकीला सचिव आणि महत्त्वाच्या मंत्रालयाचे वित्तीय सल्लागार उपस्थित राहणार आहेत. सीतारामन यांच्याकडून बैठकीत आर्थिक वर्ष २०१९-२० मधील भांडवली खर्चाचा आढावा घेतला जाणार आहे.

अर्थव्यवस्थेला चालना देणे आणि गुंतवणूक वाढविणे हा बैठकीमागील मुख्य उद्देश्य आहे. चालू आर्थिक वर्षातील भांडवली खर्चाचे नियोजन करण्यावरही बैठकीत चर्चा केली जाणार आहे.

हेही वाचा-पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचा भडका सुरुच; मुंबईत पेट्रोल प्रति लिटर ८० रुपये!

  • Union Finance & Corporate Affiars Minister Smt @nsitharaman be holding a meeting with Secretaries and Financial Advisors of key selected Ministeries to review total CAPEX by the Ministries in 2019-20 till now and plan for future CAPEX in current FY , today in New Delhi.

    — Ministry of Finance (@FinMinIndia) September 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

काय आहे भांडवली खर्च-
जेव्हा भांडवल निर्मितीसाठी खर्च करण्यात येतो त्याला भांडवली खर्च म्हटले जाते. त्याचा आगामी काळात लाभ होतो. उदा. इमारतीचे बांधकाम

हेही वाचा-'फरार आर्थिक गुन्हेगार' म्हणून जाहीर करण्याच्या ईडीच्या याचिकेला नीरव मोदीचा विरोध

निर्मला सीतारामन यांनी काही दिवसांपूर्वी कॉर्पोट कर हा सुमारे ३५ टक्क्यावरून २५ टक्के करण्याचा निर्णय जाहीर केला. ज्या कंपन्या कोणतीही सवलत घेतल नाहीत, त्यांना २२ टक्के कॉर्पोरट कर लागू होणार आहे.

हेही वाचा-सणाच्या तोंडावर कांद्यापाठोपाठ महागले टोमॅटो; गृहिणींचे बजेट कोलमडणार

Intro:Body:

dummy

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.