ETV Bharat / business

टाटा मोटर्सकडून धमाकेदार फीचर्स नवीन सफारी एसयूव्ही लाँच - Guenter Butschek on new Tata Safari

टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक तथा सीईओ गुरेन्टर बुटशेक म्हणाले की, नवीन सफारी ही प्रभावी आहे. ही सफारी देशातील बाजारपेठेत वेगाने वाढणाऱ्या श्रेणीत भर घालणारी आहे.

new Safari SUV
नवीन सफारी एसयूव्ही
author img

By

Published : Feb 22, 2021, 10:12 PM IST

मुंबई - टाटा मोटर्सने प्रीमियम फ्लॅगशिप एसयूव्हीमधील नवीन टाटा सफारी लाँच केली आहे. या सफारीची किंमत १४.६९ लाख (एक्स शोरुम दिल्ली) रुपये किंमत आहे. ही सफारी ६ आणि ७ आसनांमध्ये उपलब्ध आहे.

टाटा मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक तथा सीईओ गुरेन्टर बुटशेक म्हणाले की, नवीन सफारी ही प्रभावी आहे. ही सफारी देशातील बाजारपेठेत वेगाने वाढणाऱ्या श्रेणीत भर घालणारी आहे.

  • एसयूव्ही श्रेणी ही देशातील प्रवासी वाहनांच्या व्यवसायात वेगाने वाढत आहे.
  • नवीन सफारीमध्ये २ लिटर टर्बोचार्ज क्रिटोक इंजिन आहे. तर २,७४१ एमएम व्हीलबेस आहे.
  • विशेष म्हणजे सफारीची अंतर्गत रचना ही लँड रोव्हरच्या डी ८ प्लॅटफॉर्ममधून घेण्यात आली आहे. न
  • वीन एसयूव्हीचे वाहन हे नऊ श्रेणीमध्ये उपलब्ध होणार आहे. ही श्रेणी एक्स ई ते एक्स झेड ए प्लस अशा श्रेणीमध्ये असणार आहे.
  • ओयस्टर व्हाईट इंटिरिअर व अ‌ॅशवूड फिनिश डॅशबोर्डचे छत आहे. सहा ते सात आसनी असलेल्या सफारीमध्ये ८.८ इंचची इसलँड इनफोटेन्मेंट व्यवस्था आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.