ETV Bharat / business

विप्रोचे सीईओ अबिद अली नीमुचवाला यांचा राजीनामा; 'हे' आहे कारण - विप्रो सीईओ

विप्रोच्या संचालक मंडळाकडून नीमुचवाला यांच्याजागी नियुक्ती करण्यासाठी अधिकाऱ्याचा शोध सुरू आहे. त्यासाठी किती वेळ लागू शकेल, हे कंपनीने स्पष्ट केले नाही. कंपनीची सेवा करणे हा माझ्यासाठी सन्मान आणि आदराची गोष्ट राहिल्याचे अबिद अली नीमुचवाला यांनी सांगितले.

Wirpo CEO
अबिद अली नीमुचवाला
author img

By

Published : Jan 31, 2020, 10:44 AM IST

बंगळुरु - विप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी अबिद अली नीमुचवाला यांनी कौटुंबिक कारणांनी राजीनामा दिला आहे. त्यांच्या जागी नवीन नियुक्ती होईपर्यंत ते सीईओ म्हणून काम करणार असल्याचे विप्रो कंपनीने म्हटले आहे.

विप्रोच्या संचालक मंडळाकडून नीमुचवाला यांच्याजागी नियुक्ती करण्यासाठी अधिकाऱ्याचा शोध सुरू आहे. त्यासाठी किती वेळ लागू शकेल, हे कंपनीने स्पष्ट केले नाही. कंपनीची सेवा करणे हा माझ्यासाठी सन्मान आणि आदराची गोष्ट राहिल्याचे अबिद अली नीमुचवाला यांनी सांगितले.

हेही वाचा-अर्थसंकल्पीय अधिवेशन : निर्मला सीतारामन आज सादर करणार आर्थिक सर्वेक्षण

कंपनीला गेल्या ७५ वर्षांची समृद्ध परंपरा आहे. कंपनीने लक्षणीय प्रगती केल्याचेही त्यांनी राजीनामा दिल्यानंतर म्हटले आहे. विप्रोचे चेअरमन ऋषद प्रेमजी यांनी विप्रोला दिलेले नेतृत्व आणि योगदान याबद्दल नीमुचवाला यांचे आभार मानले आहेत.

हेही वाचा-जाणून घ्या, काय असतो आर्थिक पाहणी अहवाल

Intro:Body:

Dummy business news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.