ETV Bharat / business

फेसबुकची जिओत ४३,५७४ कोटींची गुंतवणूक; उद्योग जगतामधून स्वागत - फेसबुक

कोरोनाच्या संकटानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचे महत्त्व वाढणार असल्याचे संकेत फेसबुकच्या गुंतवणुकीतून मिळाल्याचे महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे.

मार्क झुकेरबर्ग, मुकेश अंबानी
मार्क झुकेरबर्ग, मुकेश अंबानी
author img

By

Published : Apr 23, 2020, 10:04 AM IST

नवी दिल्ली - समाज माध्यमातील आघाडीची कंपनी फेसबुकने जिओमध्ये ४३ हजार ५७४ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीचे भारतीय उद्योगजगतामधून स्वागत आहे.

कोरोनाच्या संकटानंतर भारतीय अर्थव्यवस्थेचे महत्त्व वाढणार असल्याचे संकेत फेसबुकच्या गुंतवणुकीतून मिळाल्याचे महिंद्रा ग्रुपचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी म्हटले आहे. फेसबुक जिओमध्ये ९.९९ टक्के हिस्सा घेणार आहे. ही तंत्रज्ञान कंपनीमधील जगात सर्वात मोठी गुंतवणूक ठरली आहे. तर एफडीआयमधून (थेट विदेशी गुंतवणूक) ही देशातील सर्वात मोठी गुंतवणूक आहे.

हेही वाचा-ब्राह्मोस क्षेपणास्त्र एअरोस्पेसकडून पीपीई किटसह एन-९५ मास्कची मदत

जिओ, रिलायन्स रिटेल आणि व्हॉट्सअॅपने व्यवसायिक भागीदार करार केला आहे. यामधून व्हॉट्सअॅपचा वापर करून जिओमार्ट ही रिलायन्स रिटेलचा व्यवसाय वाढणार आहे.

हेही वाचा-पुण्याच्या या कंपनीकडून कोरोनाची लस; मानवावर घेणार चाचणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.