ETV Bharat / business

आनंद महिंद्रा चेअरमन पदावरून होणार पायउतार

आनंद महिंद्रा हे १ एप्रिल २०२० पासून चेअरमन पद सोडणार आहेत. या निर्णयाला कंपनीच्या प्रशासनाने आणि नामांकन आणि वेतन समितीने (जीएनआरसी) मंजुरी दिली आहे.

Anand Mahindra
आनंद महिंद्रा
author img

By

Published : Dec 20, 2019, 2:50 PM IST

मुंबई - नाविन्यपूर्ण ट्विट करत चर्चेत राहणारे महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा पदावरून पायउतार होणार आहेत. ही माहिती कंपनीने मुंबई शेअर बाजारासह निफ्टीला दिली आहे.

आनंद महिंद्रा हे १ एप्रिल २०२० पासून चेअरमन पद सोडणार आहेत. या निर्णयाला कंपनीच्या प्रशासनाने आणि नामांकन आणि वेतन समितीने (जीएनआरसी) मंजुरी दिली आहे. मात्र, या निर्णयाला कंपनीच्या शेअरधारकांची मंजुरी घ्यावी लागणार आहे.

हेही वाचा-कॅरीबॅगकरता १४ रुपये आकारणे पडले महागात, डोमिनोजला ५ लाखांचा दंड

महिंद्रा यांनी ट्विट करत अनेकदा धडपड करणाऱ्या लोकांची दखल घेतली आहे. तसेच विविध गुणवंतांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

हेही वाचा- कॅशलेस' प्रणालीतील स्पर्धा आणि संधी..

Intro:Body:

In a Filling To the Bombay Stock Exchange and National Stock Exchange the Mahindra & Mahindra informed that Anand Mahindra will step down as the Executive chairman with effect from 1st aaaaaapril,2020

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.