ETV Bharat / business

अॅमेझॉन भारतात खूप चांगला व्यवसाय करत आहे- जेफ बेझोस

जेफ बेझोस यांना डिजीटायझेशनच्या भारतीय धोरणाबद्दल प्रश्न माध्यमांनी विचारला. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले,  भारतात अॅमेझॉनचा खूप चांगला व्यवसाय  होत आहे. भारतामध्ये अॅमेझॉनचा वेगाने व्यवसाय वाढत आहे.

author img

By

Published : Nov 18, 2019, 7:32 PM IST

वॉशिंग्टन - अॅमेझॉन भारताध्ये खूप चांगला व्यवसाय करत असल्याचे सांगून कपंनीचे संस्थापक, सीईओ जेफ बेझोस यांनी समाधान व्यक्त केले. भारतामधील नियमनाच्या धोरणात स्थिरता राहिल, अशी आशा व्यक्त केली.

जेफ बेझोस यांना डिजिटायझेशनच्या भारतीय धोरणाबद्दल प्रश्न माध्यमांनी विचारला. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, भारतात अॅमेझॉनचा खूप चांगला व्यवसाय होत आहे. भारतामध्ये अॅमझॉनचा वेगाने व्यवसाय वाढत आहे. अॅमेझॉनचे भारतीय प्रमुख अमित अग्रवाल यांच्यासोबत २० वर्षे काम केले आहे. ते असामान्य नेतृत्व असल्याचे कौतुकही जेफ यांनी केले.

हेही वाचा-बिल गेट्स पुन्हा ठरले जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ; अॅमेझॉनच्या संस्थापकाला टाकले मागे

दरम्यान, अॅमझॉनने देशात ४ हजार ४०० कोटींची गुंतवणूक केली आहे. अॅमेझॉनला २०१८-१९ मध्ये एकूण ७ हजार कोटींचा तोटा झाला आहे. अब्जाधीश बिल गेट्स यांनी जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांना संपत्तीत मागे टाकले. बिल गेट्स यांची ११० अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे. तर जेफ बेझोस यांची १०८.७ अब्ज डॉलर एवढी संपत्ती आहे.

हेही वाचा-'यापुढेही जगात सर्वाधिक विकसित होणारी भारताची अर्थव्यवस्था असेल'

Intro:Body:

Dummy Business News

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.