ETV Bharat / business

एअर इंडियाची सेवा दुसऱ्या दिवशीही विस्कळीतच,  १३७ विमान उड्डाणांना उशीर

एका विमान उड्डाणाला सुमारे १९७ मिनिटे उशीर होत असल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

एअर इंडिया
author img

By

Published : Apr 28, 2019, 6:17 PM IST

नवी दिल्ली - सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडानंतर एअर इंडियाच्या विमान उड्डाणांना शनिवारी उशीर झाला होता. एअर इंडियाची विमान सेवा दुसऱ्या दिवशीही विस्कळीतच आहे. १३७ विमान उड्डाणांना आज जवळपास तीन तास उशीर होत आहे.

एका विमान उड्डाणाला सुमारे १९७ मिनिटे उशीर होत असल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

एअर इंडियाच्या विमान सेवेचा खोळंबा-

एअर इंडियाच्या सॉफ्टवेअरमध्ये शनिवारी पहाटे साडेतीन वाजल्यापासून सकाळी साडेआठ वाजेपर्यंत बिघाड झाला होता. त्यानंतर विमान उड्डाणांच्या नियोजित वेळापत्रकात बदल करावा लागला होता. यामुळे एअर इंडियाच्या सुमारे १४९ विमान उड्डाणांना उशीर झाला होता. यामध्ये एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस आणि अलायन्स एअरच्या विमानांचाही समावेश आहे. यामुळे हजारो प्रवासी विमानतळावर अडकून पडले होते.

एअरलाईनच्या विमानाची रोज ४७० उड्डाणे होतात. तर एअर इंडिया ग्रुपची एकूण ६७४ फ्लाईट्स आहेत. एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी सिता (एसआयटीए) हे सर्व्हर आहे. त्याचा जगभरातील विमान वाहतुकीसाठी एअर इंडियाकडून वापर होतो.

Intro:Body:

137 Air India flights to be delayed on Sunday

एअर इंडियाची सेवा दुसऱ्या दिवशीही विस्कळीतच,  १३७ विमान उड्डाणांना उशीर

नवी दिल्ली -   सॉफ्टवेअरमधील तांत्रिक बिघाडानंतर एअर इंडियाच्या विमान उड्डाणांना शनिवारी उशीर झाला होता. एअर इंडियाची विमान सेवा दुसऱ्या दिवशीही विस्कळीतच आहे. १ ३७ विमान उड्डाणांना आज जवळपास तीन तास उशीर होत आहे.

एका विमान उड्डाणाला सुमारे १९७ मिनिटे उशीर होत असल्याचे एअर इंडियाच्या प्रवक्त्याने सांगितले आहे.

एअर इंडियाच्या विमान सेवेचा खोळंबा-

एअर इंडियाच्या सॉफ्टवेअरमध्ये शनिवारी पहाटे साडेतीन वाजल्यापासून सकाळी साडेआठ वाजेपर्यंत बिघाड झाला होता. त्यानंतर विमान उड्डाणांच्या नियोजित वेळापत्रकात बदल करावा लागला होता. यामुळे एअर इंडियाच्या सुमारे १४९ विमान उड्डाणांना उशीर झाला होता. यामध्ये एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस आणि अलायन्स एअरच्या विमानांचाही समावेश आहे. यामुळे हजारो प्रवासी विमानतळावर अडकून पडले होते.

एअरलाईनच्या विमानाची रोज ४७० उड्डाणे होतात. तर एअर इंडिया ग्रुपची एकूण ६७४ फ्लाईट्स  आहेत. एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी सिता (एसआयटीए) हे सर्व्हर आहे. त्याचा जगभरातील विमान वाहतुकीसाठी एअर इंडियाकडून वापर होतो.

===================================================

New Delhi - The massive glitch in Air India's passenger services system on Saturday continued to have its impact, as around 137 flights of the national carrier were set to delayed by over three hours each on Sunday.

The average delay would be around 197 minutes per flight, said an airline spokesperson.

The trouble began after Air India's passenger services system server was affected with a glitch while undergoing scheduled maintenance early Saturday.

As many as 149 flights of the airline group operated by Air India, Air India Express and Alliance Air were delayed on Saturday and thousands of passengers were affected.

The airline operates 470 flights per day while the Air India Group provides 674 flight services.

Once an aircraft gets delayed in the first sector of the route it travels, it is bound to be delayed in subsequent sectors. An aircraft generally goes from one sector to another during the day.

Air India's passenger services system server is operated by SITA, a global airline IT major.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.