नवी दिल्ली - केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारमण यांनी सोशल स्टॉक एक्सचेंजची अभिनव संकल्पना सादर केली आहे.
सूक्ष्म लघू उद्योगांना वेळेवर पैसे होण्यासाठी ऑनलाईन सुविधा देण्यात येणार आहे. दुकानदार, व्यापारांसाठी प्रधानमंत्री कर्मयोगी पेन्शन योजना देण्यात येणार आहे. मेक इन इंडियामध्ये एमएसएमई, स्टार्ट अप और संरक्षण उत्पादनावर भर देण्यात येणार आहे. दुकानदार, व्यापारांसाठी पेन्शन योजना जाहीर करण्यात आली.
भारतामध्ये विदेशी गुंतणूकीचे प्रमाण वाढत आहे, अशी माहिती निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिली.