ETV Bharat / business

म्हणून भारत सौदी अरेबियात रुपे कार्ड करणार लाँच - Saudi Arabias King Salman

सौदी अरेबियाबरोबर रुपे कार्ड लाँच करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ मोठ्या भारतीय समुदायालाच नव्हे तर हज आणि उमराहच्या यात्रेकरूंनाही फायदा होणार असल्याचे रविश कुमार यांनी सांगितले.

संग्रहित - रुपे कार्ड
author img

By

Published : Oct 24, 2019, 8:12 PM IST

नवी दिल्ली - भारत सरकार लवकरच रुपे कार्डची सेवा सौदी अरेबियामध्ये सुरू करणार आहे. याबाबतची घोषणा परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने जाहीर केली आहे. हज यात्रेकरूंना मदत व्हावी, म्हणून रुपे कार्ड लाँच करण्याच निर्णय घेतल्याचे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी सांगितले.

सौदी अरेबियाबरोबर रुपे कार्ड लाँच करण्यासाठी सामंजस्य करार करण्यात येणार आहे. त्यामुळे केवळ मोठ्या भारतीय समुदायालाच नव्हे तर हज आणि उमराहच्या यात्रेकरूंनाही फायदा होणार असल्याचे रविश कुमार यांनी सांगितले.

हेही वाचा-दूरसंचार कंपन्यांकडून 92 हजार कोटी वसूल करण्याला सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला परवानगी

रुपे कार्डची सुविधा असलेला सौदी अरेबिया हा संयुक्त अरब अमिराती, बहारीननंतर हा तिसऱ्या क्रमांकाचा आखाती देश ठरणार आहे. मोदींचा दोन दिवसीय दौरा हा २८ ऑक्टोबरला सुरू होणार आहे. मोदी हे सौदी अरेबियाचे राजे सलमान यांची भेट घेणार आहेत. दोन्ही देशांमध्ये प्रतिनिधी पातळीवरील चर्चाही होणार आहे.

Intro:Body:

Prime Minister Narendra Modi will visit the gulf nation next week. During his visit PM will also launch the RuPay card in Saudi Arabia.

New Delhi: Soon, Haj Pilgrims can use RuPay services in Saudi Arbia. The move was announced by the Ministry of External Affairs (MEA) spokesperson Raveesh Kumar on Thursday ahead of the visit by Prime Minister Narendra Modi to the gulf nation next week.  

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.