ETV Bharat / business

शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स १२०० तर निफ्टी ४०० अंशांनी घसरला.. - Share Market update

सोमवारी शेअर बाजार उघडताच गडगडलेला दिसला. सकाळी सेन्सेक्स १,२७५.९१ अंशांनी घसरुन ३२,४४१.७१ अंशांवर स्थिरावला होता.

Share market Opening Bell Sensex drops over 1,400 points
शेअर बाजार गडगडला; सेन्सेक्स १२०० तर निफ्टी ४०० अंशांनी घसरला..
author img

By

Published : May 4, 2020, 9:44 AM IST

Updated : May 4, 2020, 1:04 PM IST

मुंबई - सोमवारी शेअर बाजार उघडताच गडगडलेला दिसला. सकाळी सेन्सेक्स १,२९३.८२ अंशांनी घसरुन ३२,४२३.८० अंशांवर स्थिरावला होता. तर, निफ्टीही ४०७.०५ अंशांनी घसरुन ९,४५२.८५ अंशांवर स्थिरावला होता.

मुंबई - सोमवारी शेअर बाजार उघडताच गडगडलेला दिसला. सकाळी सेन्सेक्स १,२९३.८२ अंशांनी घसरुन ३२,४२३.८० अंशांवर स्थिरावला होता. तर, निफ्टीही ४०७.०५ अंशांनी घसरुन ९,४५२.८५ अंशांवर स्थिरावला होता.

Last Updated : May 4, 2020, 1:04 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.