ETV Bharat / business

Share Market Update : सेन्सेक्सने 1,595 अंकांची उसळी; निफ्टी 16,750 वर पोहोचला

अॅक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया ( State Bank of India ), आयसीआयसीआय बँक ( ICICI Bank ), इंडसइंड बँक ( IndusInd Bank), मारुती सुझुकी इंडिया आणि हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड ( Hindustan Unilever Limited ) यांच्यात शेअर्समध्ये वाढ होत 4.85 टक्क्यांपर्यंत पोहोचला.

author img

By

Published : Mar 10, 2022, 5:21 PM IST

Sensex
Sensex

मुंबई : सेंसेक्स ( Equity benchmark ) निर्देशांकांनी गुरुवारी त्यांनी विजयी गती कायम ठेवली आहे. जागतिक बाजारातील तेजी लक्षात घेता सेंसेक्सने 3 टक्क्यांनी उसळी घेतली. BSE बेंचमार्क इंडेक्स 30 शेअर्सनी वधारला. तिसऱ्या दिवशीही तशीच समान स्थिती आहे. सेंसेक्स 1,595.14 2.91 नी टक्क्यांनी वाढून 56,242.47 वर पोहोचला.

NSE निफ्टी 411.95 अंकांनी किंवा 2.52 टक्क्यांनी वाढून 16,757.30 वर पोहोचला. अॅक्सिस बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया ( State Bank of India ), आयसीआयसीआय बँक ( ICICI Bank ), इंडसइंड बँक ( IndusInd Bank), मारुती सुझुकी इंडिया आणि हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड ( Hindustan Unilever Limited ) यांच्यात शेअर्समध्ये वाढ होत 4.85 टक्क्यांपर्यंत पोहोचला. यात, टाटा स्टील ही मागे होती.

अमेरिकेतील शेयर बाजारावर परिणाम

अमेरिकेतील शेअर बाजारात बुधवारी लक्षणीय वाढ दिसून आली. BSE बेंचमार्क 54,647.33 वर स्थिरावला. 25 फेब्रुवारीनंतर 1,223.24 अंकांनी किंवा 2.29 टक्क्यांची वाढ नोंदवली. निफ्टी देखील 331.90 किंवा 2.07 टक्क्यांनी वाढून 43135 वर स्थिरावला.

सार्वत्रिक निवडणुकांचे दूरगामी परिणाम

क्रूड ऑईलचे दर ( Brent crude ) 1.66 टक्क्यांनी वाढून 113 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले. विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारपेठेत त्यांची विक्री केली. कारण एक्सचेंज डेटानुसार बुधवारी 4,818.71 कोटी रुपयांचे शेअर्स ठेवले. उत्तर प्रदेशाच्या निकालाचे परिणाम दूरगामी होतील. कारण भारतीय जनता पक्ष 2024 मधील सार्वत्रिक निवडणुकांमध्ये कशी सत्ता स्थापन करतो, हे पाहणे रंजक असल्याचे होम सिक्युरिटीजचे प्रमुख मोहित निगम म्हणाले.

हेही वाचा - Ukraine Russia War Effect on Gold : जळगावात सोन्याच्या दर 54 हजार 800 रुपयांवर पोहोचला!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.