ETV Bharat / business

Bombay Stock Exchange : मुंबई शेयर बाजाराने पुन्हा गाठला 60500 चा टप्पा - stock exchange data

NSE निफ्टी ( National Stock Exchange Nifty ) सुरुवातीच्या सत्रात 28.80 अंक किंवा 0.13 टक्क्यांनी वाढून 18,032.10 वर व्यापार करत आहे. सेन्सेक्स चार्टवर, एचडीएफसी, एनटीपीसी ( NTPC ), सन फार्मा ( Sun Pharma), एचसीएल टेक, अल्ट्राटेक आणि टेक महिंद्रा ( Tech Mahindra ) 1.69 टक्‍क्‍यांनी समभागधारांना फायदा होत आहे.

SENSEX
SENSEX
author img

By

Published : Jan 11, 2022, 2:39 PM IST

Updated : Jan 12, 2022, 8:07 PM IST

मुंबई - भारतीय शेयर बाजारातील बीएसईचा निर्देशांक ( BSE Sensex ) मंगळवारी 100 अंकांनी उसळी घेत, 60,500 इतक्या निर्देशांकांने सुरूवात झाली. वित्तीय आणि आयटी या क्षेत्रात चांगले वातावरण पाहण्यास मिळाले. शेअर बाजार खुला होताना निर्देशांकात अस्थिरता होती. मात्र, काही वेळाने निर्देशांक 104.68 अंकांनी वधारून 60,500.31 वर पोहोचला.

NSE निफ्टी ( NSE Nifty ) सुरुवातीच्या सत्रात 28.80 अंक किंवा 0.13 टक्क्यांनी वाढून 18,032.10 वर आहेत. सेन्सेक्स चार्टवर, एचडीएफसी, एनटीपीसी ( NTPC ), सन फार्मा ( Sun Pharma), एचसीएल टेक, अल्ट्राटेक आणि टेक महिंद्रा (Tech Mahindra ) 1.69 टक्‍क्‍यांनी समभागधारांना फायदा होत आहे. सेन्सेक्समधील 30 पैकी 15 क्षेत्रनिहाय निर्देशांक वधारले होते.

बीएसई बेंचमार्क 60,395.63 वर स्थिरावला

केंद्रीय सत्रात, 30 शेअर्सचा बीएसई बेंचमार्क ( BSE benchmark ) 60,395.63 वर स्थिरावला होता. 650.98 अंकांनी किंवा 1.09 ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍ जिओज फायनान्शियल ( Geojit Financial Services ) लाइसेसचे मुख्य रणनीतीकार व्ही के विजयकुमार म्हणाले, '२०२२ मध्ये शेयर बाजार चांगला रहाणार असून, गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळेल,' अशी अपेक्षा व्यक्त केली. बँक निफ्टीमध्ये 10 जानेवारीपर्यंत 8 टक्क्यांनी वाढ झाली. आर्थिक, आघाडीच्या बँका, आयटी, धातू, दूरसंचार आणि तेल आणि वायू यांच्याकडून चांगले परिणाम अपेक्षित आहेत.

स्टॉकमधील सध्याची परिस्थिती

स्टॉक एक्सचेंजच्या आकडेवारीनुसार ( stock exchange data ), आशियातील शेअर्सना चीन आणि जपानचे नुकसान आणि हाँगकाँग आणि तैवानच्या वाढीसह सहभागींकडून संमिश्र प्रतिसाद दिसला. विदेशी संस्थागत गुंतवणूकदार (FII) भांडवल बाजारात निव्वळ विक्रेते होते, कारण त्यांनी सोमवारी 124.23 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफलोड केले.

हेही वाचा - Stock Exchange : मुंबई शेअर बाजाराची सकारात्मक सुरूवात 400 अंकाची उसळी

Last Updated : Jan 12, 2022, 8:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.