ETV Bharat / business

SENSEX FELL : सुरुवातीच्या व्यवहारात सेन्सेक्स 200 अंकांपेक्षा जास्त घसरला - BSE Sensex falls by 200 points

जागतिक बाजारातील कमजोर कलामुळे आयटी व बँकिंग शेअर्समध्ये घट (Decline in IT and banking shares) झाल्याने बुधवारी सुरुवातीच्या व्यवहारात बीएसई सेन्सेक्समध्ये 200 अंकापेक्षा जास्त घसरण झाली.

SENSEX
SENSEX
author img

By

Published : Jan 19, 2022, 1:55 PM IST

मुंबई: जागतिक बाजारातील कमजोर कलाच्या आणि आयटी व बँकिंग शेअर्समध्ये घट झाल्याने बुधवारी सुरुवातील व्यवहारात बीएसई सेन्सेक्समध्ये 200 अंकांनी घसरण (BSE Sensex falls by 200 points) झाली आहे.

सुरुवातील व्यवहारत 30 शेअर्सचा निर्देशाक 208.38 अंक किंवा 0.34 घसरून 60,546.48 वर आला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 84.95 अंकांनी किंवा 0.47 टक्क्यांनी घसरत 18,028.10 वर व्यवहार करत असताना दिसून आला होता. जागतिक ट्रेडनुसार तंत्रज्ञान कंपन्यांच्या क्षेत्रातील शेअर्स घसरणीत इन्फोसिसमध्ये सेन्सेक्स 1.7 टक्क्यांची घसरण झाली आहे. या व्यतिरिक्त विप्रो 1.41 टक्के, टेक महिंद्रा 1.07 टक्के (Tech Mahindra 1.07 percent), टीसीएस 0.77 टक्के आणि एचसीएल टेक मेध्ये 1.09 टक्के घसरण झाली आहे.

बँकांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे. यामध्ये बँकेचे शेअर्स 1.33 टक्क्यांनी आणि एचडीएफसीचे बँकेचे शेअर्स 0.8 टक्क्यांनी घसरले आहेत. त्याचबरोबर दुसरीकडे मारुती सुझुकी आणि M&M चे शेअर्स एक टक्क्याने वाढले आहेत. तसेच बजाज फायनान्सचे शेअर्स 3.34 टक्क्यांनी वाढले तर बजाज फिनसर्व्ह एक टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.