ETV Bharat / business

'आरबीआय'ने येस बँकेवर लादले निर्बंध, खात्यातून ५० हजारपर्यंतचीच रक्कम काढता येणार

author img

By

Published : Mar 5, 2020, 10:31 PM IST

आजपासूनच हे निर्बंध लागू करण्यात येणार असून, ३ एप्रिलपर्यंत ते लागू असणार आहेत. तसेच, या ३० दिवसांसाठी येस बँकेचे संचालक मंडळही निलंबित करण्यात आले आहे. तसेच, एसबीआयचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी प्रशांत कुमार यांची बँकेच्या प्रशासकपदी निवड करण्यात आली आहे.

Reserve Bank of India (RBI) puts Yes Bank under moratorium Withdrawals have been capped
'आरबीआय'ने येस बँकेवर लादले निर्बंध, खात्यातून ५० हजारापर्यंतचीच रक्कम काढता येणार..

नवी दिल्ली - येस बँक या खासगी क्षेत्रातील बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे येस बँकेच्या ग्राहकांना आता आपल्या खात्यामधून केवळ ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. येस बँकेवरील कर्जाचा बोजा वाढल्यामुळे हे पाऊल उचलल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

  • Reserve Bank of India: RBI has in consultation with the Central Govt, superseded the Board of Directors of Yes Bank Ltd for a period of 30 days owing to a serious deterioration in the financial position of Bank. Prashant Kumar, ex-DMD & CFO of SBI appointed as the administrator. https://t.co/bBmn5KeekB

    — ANI (@ANI) March 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Reserve Bank of India: RBI has in consultation with the Central Govt, superseded the Board of Directors of Yes Bank Ltd for a period of 30 days owing to a serious deterioration in the financial position of Bank. Prashant Kumar, ex-DMD & CFO of SBI appointed as the administrator. https://t.co/bBmn5KeekB

— ANI (@ANI) March 5, 2020

आजपासूनच हे निर्बंध लागू करण्यात येणार असून, ३ एप्रिलपर्यंत ते लागू असणार आहेत. तसेच, या ३० दिवसांसाठी येस बँकेचे संचालक मंडळही निलंबित करण्यात आले आहे. तसेच, एसबीआयचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी प्रशांत कुमार यांची बँकेच्या प्रशासकपदी निवड करण्यात आली आहे.

येस बँकेच्या खातेदारांना ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढायची असल्यास आरबीआयची परवानगी घ्यावी लागणार आहे. वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्नसमारंभ या तीन कारणांसाठीच खातेदार आपल्या खात्यातून जादाची रक्कम काढू शकणार आहेत.

हेही वाचा : क्रिप्टोचलनावरील बंदी उठविली, पण सुरक्षेसह विश्वासर्हतेचा प्रश्न अनुत्तरितच...

नवी दिल्ली - येस बँक या खासगी क्षेत्रातील बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने निर्बंध लादले आहेत. त्यामुळे येस बँकेच्या ग्राहकांना आता आपल्या खात्यामधून केवळ ५० हजार रुपयांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. येस बँकेवरील कर्जाचा बोजा वाढल्यामुळे हे पाऊल उचलल्याचे आरबीआयने म्हटले आहे.

  • Reserve Bank of India: RBI has in consultation with the Central Govt, superseded the Board of Directors of Yes Bank Ltd for a period of 30 days owing to a serious deterioration in the financial position of Bank. Prashant Kumar, ex-DMD & CFO of SBI appointed as the administrator. https://t.co/bBmn5KeekB

    — ANI (@ANI) March 5, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

आजपासूनच हे निर्बंध लागू करण्यात येणार असून, ३ एप्रिलपर्यंत ते लागू असणार आहेत. तसेच, या ३० दिवसांसाठी येस बँकेचे संचालक मंडळही निलंबित करण्यात आले आहे. तसेच, एसबीआयचे माजी मुख्य आर्थिक अधिकारी प्रशांत कुमार यांची बँकेच्या प्रशासकपदी निवड करण्यात आली आहे.

येस बँकेच्या खातेदारांना ५० हजारांपेक्षा जास्त रक्कम काढायची असल्यास आरबीआयची परवानगी घ्यावी लागणार आहे. वैद्यकीय उपचार, विदेशी शिक्षण आणि लग्नसमारंभ या तीन कारणांसाठीच खातेदार आपल्या खात्यातून जादाची रक्कम काढू शकणार आहेत.

हेही वाचा : क्रिप्टोचलनावरील बंदी उठविली, पण सुरक्षेसह विश्वासर्हतेचा प्रश्न अनुत्तरितच...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.