ETV Bharat / business

रेनॉल्ट-निसान जेव्हीने लॉन्च केली 'एसयूव्ही निसान मॅग्नाइट' - SUV Nissan Magnite news

आरएनएआयपीएलचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बिजू बालेंद्रन यांनी ही माहिती दिली. बिजू यांच्या म्हणण्यानुसार, आरएनएआयपीएलची नवीन एसयूव्ही संपूर्णपणे जपानी तंत्रज्ञानाने भारताची गरज लक्षात ठेवून आणि मानवी केंद्रीत अभियांत्रिकीद्वारे तयार केली गेली आहे.

रेनॉल्ट-निसान जेव्ही लेटेस्ट न्यूज
रेनॉल्ट-निसान जेव्ही लेटेस्ट न्यूज
author img

By

Published : Nov 3, 2020, 7:29 PM IST

चेन्नई - रेनॉल्ट-निसान ऑटोमोटिव्ह इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (आरएनएआयपीएल) ने आपल्या नवीन कॉम्पॅक्ट स्पोर्ट्स युटिलिटी व्हेईकल (एसयूव्ही) निसान मॅग्नाईटचे उत्पादन सुरू केले आहे.

आरएनएआयपीएलचे एमडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी बिजू बालेंद्रन यांनी ही माहिती दिली. बिजू यांच्या म्हणण्यानुसार, आरएनएआयपीएलची नवीन एसयूव्ही संपूर्णपणे जपानी तंत्रज्ञानाने भारताची गरज लक्षात ठेवून आणि मानवी केंद्रीत अभियांत्रिकीद्वारे तयार केली गेली आहे.

हेही वाचा - ऑक्टोबरमध्ये टीव्हीएस मोटरच्या विक्रीत 22 टक्क्यांनी वाढ

हे मॉडेल निसान मोटर्सच्या निसान पुढील रणनीतीचा भाग आहे. निसानने त्याची रचना भारतासह जागतिक बाजारपेठेसाठीही केली आहे.

निसान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव म्हणाले की, निसान मॅग्नाईटचे उत्पादन हा कंपनीसाठी अभिमानाचा क्षण आहे आणि भारतीय ग्राहकांना नजरेसमोर ठेवून या गाडीची खास रचना केली गेली आहे.

हेही वाचा - वाहनांच्या विक्रीत ऑक्टोबरमध्ये वाढ,पण...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.