ETV Bharat / business

डीएचएफएलकडून पंजाब नॅशनल बँकेची 3,688.58 कोटींची फसवणूक

author img

By

Published : Jul 10, 2020, 10:43 PM IST

डीएचएफएलच्या बुडित कर्ज खात्यामधून बँकेची 3 हजार 688.58 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती पीएनबीने शेअर बाजाराला दिली आहे. कंपनीने काही बनावट कंपन्यांमधून बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.

पंजाब नॅशनल बँक
पंजाब नॅशनल बँक

मुंबई –नीरव मोदीने केलेल्या घोटाळ्यानंतर पंजाब नॅशनल बँकेची मोठी फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. डीएचएफएल कंपनीने पंजाब नॅशनल बँकेची 3 हजार 688.58 कोटी रुपयांचे फसवणूक केली आहे. या फसवणुकीची माहिती पीएनबीने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला दिली आहे.

डीएचएफएलच्या बुडित कर्ज खात्यामधून बँकेची 3 हजार 688.58 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची माहिती पीएनबीने शेअर बाजाराला दिली आहे. कंपनीने काही बनावट कंपन्यांमधून बँकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केली आहे.

गेल्यावर्षी डीएचएफएलच्या दिवाळखोरीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कंपनीने अनेक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर ईडी, एसएफआयओ या संस्थांच्या नजरेत डीएचएफएल आली आहे. या कंपनीवर येस बँकेत घोटाळा केल्याचाही आरोप आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.