ETV Bharat / business

'निसर्गाबाबत सकारात्मक उपाययोजनेतून 39.5 कोटी नोकऱ्यांची निर्मिती शक्य' - WEF on development report

जागतिक आर्थिक मंचाने ‘निसर्ग आणि उद्योगांचे भविष्य’ यावरील अहवाल प्रसिद्ध केला आहे यामध्ये ‘सकारात्मक निसर्ग’ या उपायांनी 39.5 कोटी नोकऱ्या 2030पर्यंत उपलब्ध होऊ शकतात, असे म्हटले आहे.

संग्रहित
संग्रहित
author img

By

Published : Jul 15, 2020, 7:50 PM IST

जीनिव्हा (स्वित्झर्लंड) - जगभरातील उद्योग हे 39.5 कोटी नोकऱ्यांच्या निर्मिती निर्माण करू शकतात. तसेच 10.1 लाख कोटी डॉलरचा व्यवसाय 2030पर्यंत करू शकतात, असा अंदाज जागतिक आर्थिक मंचाने केला आहे.

जागतिक आर्थिक मंचाने ‘निसर्ग आणि उद्योगांचे भविष्य’ यावरील अहवाल प्रसिद्ध केला आहे यामध्ये ‘सकारात्मक निसर्ग’ या उपायांनी 39.5 कोटी नोकऱ्या 2030पर्यंत उपलब्ध होऊ शकतात, असे म्हटले आहे.

जागतिक आर्थिक मंच यामधील निसर्ग कृती कार्यक्रमाच्या आकांक्षा खत्री यांनी अहवालाबद्दलची माहिती दिली. त्या म्हणाल्या, की जैविक विविधतेचा ऱ्हास होत असतानाच्या समस्येवर मात करताना अर्थव्यवस्थाही पूर्ववत होऊ शकते. तसेच नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात.

जागतिक आर्थिक मंचाने खालील तीन विषयांमध्ये उपाययोजना सुचवल्या आहेत.

  • अन्न, जमीन आणि आणि समुद्राचा वापर
  • पायाभूत सुविधा आणि पर्यावरणाच्या सुविधा
  • उर्जा आणि इतर घटक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.