नवी दिल्ली- देशभरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्या वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाकडून पत्रकार परिषद घेण्यात येत आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या सातशेच्या घरात पोहोचली आहे. देशात कोरोनाचे ७२४ रुग्ण आढळून आले आहेत.
आयटीसी कंपनी केवळ जीवनावश्यक वस्तुंचे करणार उत्पादन - जीवनावश्यक वस्तू
कमी मनुष्यबळ असताना केवळ जीवनावश्यक वस्तुंचे आयटीसीकडून उत्पादन घेण्यात येत आहे. कोरोनाचा प्रसार वाढल्याने संकट निर्माण झाले असताना उत्पादन घेण्यावर मर्यादा आल्या आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने कंपन्यांना निर्बंध लागू केले आहेत.
केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय