ETV Bharat / business

इंडिगोच्या सर्व्हरमध्ये बिघाड; विमानतळांवर त्रस्त प्रवाशांच्या लागल्या रांगा - Passengers flying IndiGo

सर्व्हरमधील बिघाडाचा परिणाम म्हणून देशातील सर्व विमानतळावरील इंडिगोच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. हा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात असल्याचे इंडिगोने म्हटले आहे.

इंडिगो
author img

By

Published : Nov 4, 2019, 3:25 PM IST

नवी दिल्ली - इंडिगोच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने विमान प्रवाशांना मन:स्ताप सहन करावा लागत आहेत. देशभरातील विविध विमानतळावर प्रवाशांच्या रांगा लागल्या आहेत.

सर्व्हरमध्ये बिघाड होण्यापूर्वी प्रवाशांना माहिती देण्यात आल्याचे इंडिगोने म्हटले आहे. कंपनीने ट्विट करून नेटवर्कमधील सिस्टिम्स आज सकाळपासून बंद पडल्याचे सांगितले. सर्व्हरमधील बिघाडाचा परिणाम म्हणून देशातील सर्व विमानतळावरील इंडिगोच्या कामकाजावर परिणाम झाला आहे. हा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न केले जात असल्याचे इंडिगोने म्हटले आहे.

हेही वाचा-बँकॉक : पंतप्रधान नरेंद्र मोदी आरसीईपी परिषेदत आज उपस्थित राहणार

इंडिगोचा देशातील विमान वाहतुकीच्या बाजारपेठेमध्ये सर्वात मोठा हिस्सा आहे. इंडिगोची देशातील ६० ठिकाणी तर विदेशात २३ ठिकाणी रोज १ हजार ५०० विमान उड्डाणे होतात. कंपनीकडे सुमारे २४५ विमाने आहेत. नागरी विमान वाहतूक संचालनालयाच्या महासंचालकांनी इंडिगोला विमानातील सदोष इंजिने बदलण्याची सूचना केली होती. या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने इंडिगोने काही विमाने सेवेतून काढली आहेत.

Indigo Tweet
इंडिगो ट्विट

हेही वाचा-शेअर बाजाराचा सर्वोच्च विक्रमी उच्चांक; 269 अंशाने वधारून पोहोचला 40,435 वर

Intro:Body:

New Delhi, Nov 4 (IANS) Passengers flying IndiGo faced long queues across airports on Monday morning after the airline's server collapsed.

"Our systems have been down across the network since morning. As a result, we are expecting our operations to be impacted across the airports. All efforts are being made to resolve the issue at the earliest," the airline said in a statement.

The largest carrier by fleet size and market share, IndiGo said it was proactively informing passengers about the situation.

The airline offers close to 1,500 daily flights and connects 60 domestic destinations and 23 international destinations. It has a fleet of around 245 aircraft.

Carrying 55.5 lakh passengers in September 2019, it almost flew every second air passenger in the domestic market.

However, the airline's troubles have been mounting over the last few days. The aviation regulator Directorate General of Civil Aviation (DGCA) last week asked IndiGo to replace all its faulty engines powering the planes in the wake of frequent glitches reported in its Pratt & Whitney engines.

Failing to comply with the DGCA order, the low-cost carrier faces the risk of its aircraft being grounded.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.